कुषी भुषन मधुकरराव सरप यांच्या मधुरत्न जैविक कुषी फार्म ,कान्हेरी सरप येथे प्रधान सचिव मा.श्री सौरभ विजय सर पालक सचिव, मंत्रालय, मुंबई यांची सदिच्छा भेट
कुषी भुषन मधुकरराव सरप यांच्या मधुरत्न जैविक कुषी फार्म ,कान्हेरी सरप येथे प्रधान सचिव मा.श्री सौरभ विजय सर पालक सचिव, मंत्रालय, मुंबई यांची सदिच्छा भेट
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी.
तालुक्यातील कान्हेरी सरप येथील मधुरत्न जैविक कूर्षी फार्म येथे सेंद्रिय धान्य, सोयाबीन बियाणे विक्रीस मिळालेला प्रतिसाद तसेच,उडीद बियाणे अकोला सफेद कादा बियाणे ,प्रकिया बाबत गटाने व कंपनीने तयार केलेले बियाणे व सर्व मालाची विक्री व्यवस्था यावर बरीच चर्चा झाली स्वता साहेबांनी आधुनिक दाल मिल,मसाला प्रकिया युनिट ,कुषी औजारे यांची सुध्दा पाहणी करून समाधान व्यक्त केले यावेळी अकोला निवासी जिल्हा अधिकारी मा.श्री संजय खडसे साहेब, उपविभागीय अधिकारी अकोट मा.श्री.देशपांडे सर, जिल्हा कुषी अधिक्षक डॉ.कांन्ता आंप्पा खोत साहेब ,तालुका कुषी अधिकारी श्री.विलास वाशीमकर साहेब, कुषी भुषन मधुकरराव सरप , श्री दिपक सरप, श्री योगेश सरप, मंडळ कुषी अधिकारी श्री अंभोरे साहेब, कुषी साह्यक तुप्ती वावकार मॅडम, वैभव ढोरे , नानाजी देशमुख , आदी प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी कृषि संजवणी प्रकल्प अंतर्गत
जैविक मधील सोयाबीन बियाणे, उडीद शेतकरी ते शेतकरी बियाणे विक्री,प्रक्रिया युनिट, औजारे युनीट, पाहणी करून तुम्हाला प्रकीया युनीटला काय अडचणी असल्यास अवश्य सांगा कुषी विभाग पुर्ण करेल असे आश्वासन सुध्दा यावेळी त्यांनी दिले .
Comments
Post a Comment