शासकीय विश्रामगृह परिसरात वृक्षरोपण करून केले नवनिर्वाचित मुख्याध्यापकांचा सत्कार अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेचा अनोखा उपक्रम
*शासकीय विश्रामगृह परिसरात वृक्षरोपण करून केले नवनिर्वाचित मुख्याध्यापकांचा सत्कार*
*अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेचा अनोखा उपक्रम*
प्रतिनिधी बार्शीटाकळी
बार्शीटाकळी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना अकोला जिल्ह्याच्या वतीने नुकताच अकोला जिल्हा परिषद च्या वतीने पदोन्नती प्राप्त उर्दू माध्यमा चे बार्शीटाकळी तालुक्यातील उच्च श्रेणी मुख्याध्यापक व वाढीव पटसंख्या मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे बार्शीटाकळी येथे उर्दू मुलींची कन्या शाळेचे मुख्याध्यापक यांचे सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन आज बार्शीटाकळी येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आले होते यावेळी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनाच्या वतीने अकोला तालुका व बार्शीटाकळी तालुका अध्यक्षांना नियुक्तीपत्र सुद्धा देण्यात आले यावेळी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक तुळशीरामजी बोबडे हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून जावेद अथर खान शाफिक अहेमद खान आखतर उल अमीन मोहन तराळे आणीसोद्दिन शाहिद इक्बाल राईस अहेमद किरण हिवराळे हे होते या वेळी महान जिल्हा परिषद शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक शफिक अहमद खान बार्शीटाकळी जिल्हा परिषद उर्दू मुले शाळेचे मुख्याध्यापक अखतरुल अमीन सर जिल्हा परिषद उर्दू शाळा पिंजर चे मुख्याध्यापक हबीबोद्दीन मॉइनोद्दीन तसेच वाढीव पटसंख्या मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे जिल्हा परिषद उर्दू कन्या शाळेचे मुख्याध्यापक जावेद अथर खान यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना चे बार्शीटाकळी तालुका अध्यक्षपदी रियाजोद्दीन सदरोद्दीन अकोला तालुका अध्येक्ष पदी नावेद अंजुम शेख नवाज अकोला तालुका सचिव पदी नवेद उल्ला खान उपाध्यक्षपदी जमीर रजा तसेच बार्शीटाकळी तालुका उपाध्यक्षपदी इमरान अली तालुका सहसचिव पदी सादिक अली साबीर अली विधी तज्ञ म्हणून बार्शीटाकळी येतील प्रसिद्ध वकील एडवोकेट गुल जमाखान गुलझरीन खान यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले शिक्षकांच्या प्राथमिक सर्व समस्यांचे निराकरणासाठी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना ही तत्पर असल्याची गवाही यावेळी देण्यात आली शिक्षकांना कोणत्याही प्रकारची समस्या जाणवल्यास त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा जेणेकरून त्यांची समस्यांचा निराकरण करता येईल शिक्षक हे प्रथम आमचा बंधू आहे त्याची समस्या आमच्या साठी महत्वाची आहे असे प्रतिपादन यावेळी शाहिद इक्बाल खान यांनी केले यावेळी बार्शीटाकळी येथील शासकीय विश्रामगृह परिसरात वृक्षरोपण कार्यक्रम घेऊन अनोखा उपक्रम राबविण्यात आले यावेळी मान्यवर शिक्षकांची हसते विश्राम गृहच्या पटांगणामध्ये विविध प्रजातीचे वृक्षांची लागवड करण्यात आली कोरोना काळात आपल्याला ऑक्सिजनची तूटवाळ जाणत होती आपल्याला विकत ऑक्सिजन घ्यावे लागत होते सदर बाबीची जाणवी ठेवून सर्वांनी वृक्षरोपण करून त्याचे संवर्धन करावे असे आवाहन शफिक अहमद खान राही यांनी केले यावेळी कृष्णा हिवराळे गोपाल निंबोकार मुख्याध्यापक शकी लोद्दीन स्लावोद्दीन इकराम खान रिजवान अहमद सज्जाद अहमद यासार आरफात फुजेल सलीम मो फारुक गुलाम दस्तागिर सखा उल्ला खान फुजेल सलीम शब्बीर अहमद अब्दुल खालीक प्रकाश राठोड मुजीब बेग मोहम्मद बेग जाहिदूर रहेमान अब्दुल रशीद शाकीर हरूनी इमरान अली खालील सर मोहम्मद फारुख सय्यद सलीम सय्यद हकीम आझाद बाबु साहेब जमीर रजा मुमताज अली सय्यद सादिक सय्यद सालर रियजुद्दीन इरफान सर अब्दुल कदिर खान नदीम खान आदी प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष अनिसोद्दीन कार्याध्यक्ष शाहीद एकबाल खान जिल्हा सचिव रईस अहमद जिल्हा संघटक शाहिद इकबाल शेख नसीर महादेव चव्हाण
राहुलला खान आदींनी सहकार्य केले यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहीद इकबाल खान यांनी तर आभार प्रदर्शन आणीसोद्दिन यांनी केले यावेळी बार्शीटाकळी तालुक्यातील उर्दू व मराठी माध्यमाची मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते
Comments
Post a Comment