दगडपारवा येथे स्वातंत्र्य सैनिकांचा व त्यांच्या परीवारीचा सत्यशिल ग्रुपच्या वतीने सत्कार
दगडपारवा येथे स्वातंत्र्य सैनिकांचा व त्यांच्या परीवारीचा सत्यशिल ग्रुपच्या वतीने सत्कार
आज स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त
दगडपारवा येथे जगदंबा देवी संस्थानावर, गावातील आजी-माजी सैनिक व त्यांच्या परिवाराचा, 15 ऑगस्ट निमित्त सत्यशील ग्रुप दगडपारवा यांनी शाल व संविधानाचा फोटो देऊन, त्यांच्या सन्मानार्थ, त्यांना संपूर्ण गावकरी मंडळी समोर, गावातील प्रतिष्ठित लोकांच्या हातून,त्यांचा सत्कार करण्यात आला, तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दगडपारवा, संपूर्ण विद्यार्थ्यांना, नोटबुक,पेन्सिल, व चॉकलेट याचे वितरण करण्यात आले, दगडपारवा येथे पहिल्यांदा असा सामूहिक तथा संस्कारीत कार्यक्रम, बहुसंख्य लोकांच्या उपस्थितीत करण्यात आला, तरी सदर कार्यक्रमाचे आयोजन.. सत्यशील ग्रुप दगड पारवा समस्त युवकवर्गांनी यामध्ये अथट प्रयत्न करून हा कार्यक्रम यशस्वी केला....
Comments
Post a Comment