बार्शिटाकली येथे आजादी च्या अमृत म्होत्सावानिमित्त आजादि मध्ये हिंदुस्थानी यांचा योगदान या विषयावर कार्यक्रम संपन्न
बार्शिटाकली येथे आजादी च्या अमृत म्होत्सावानिमित्त आजादि मध्ये हिंदुस्थानी यांचा योगदान या विषयावर कार्यक्रम संपन्न
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी.
स्थानिक दयावान फंक्शन हॉलमध्ये 15 ऑगस्ट 2022 रोजी संध्याकाळी 7 वाजता"आजादीच्या अमृत महोत्सव" निमित्त "इस्लाहे माशेरा कमिटी, "ऑलइंडिया मुस्लिम पर्सनला बोर्ड बार्शीटाकली" द्वारा "वतन की आजादी मे हिंदुस्तानीयों का किरदार" या शीर्षका खाली एक भव्य कार्यक्रम घेण्यात आला
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मौलवी अजीज उल्ला खान( इमाम व खतीब, मरकज जामा मस्जिद, बार्शीटाकळी हे होते तर प्रमुख वक्ता" मालवी जुनैद आझाद कास्मी साहेब, (सदस्य आल इंडिया मुस्लिम प्रसनल्ला बोर्ड, मराठवाडा " हे होते.
प्रमुख पाहुणे म्हणून
श्री गजानन हामंद साहेब (तहसीलदार बार्शीटाकळी)
संजय सोळंके साहेब, (थानेदार बार्शीटाकळी)
मेहफूस खान साहेब (नगराध्यक्ष, नगरपंचायत
बार्शीटाकली) अर्जुन बुधनेर साहेब, अनील ठाकरे साहेब, विजय पळसकार साहेब (माजी मेजर सुबेदार, इंडियन आर्मी) मालवी अब्दुल सलाम साहेब (अध्यक्ष, जमियते उलेमा, बार्शीटाकळी) हे होते.
कार्यक्रमची सुरुवात, मौलवी असलम साहेब यांच्या "तीलावते कलामे पाक" ने झाली त्यानंतर माझर उल इस्लाम यांनी नात शरीफ ने लोकांची मने जिंकली या नंतर "राष्ट्रगीत गाण्यात" आला
राष्ट्रगीता नंतर पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुक्ती सादुल्ला खान, यांनी केले
प्रमुख वक्ते" मौलाना जुनैद आझाद कास्मी साहेब" यांनी ऐतिहासिक घटनावर आधारित" "वतन की आजादी मे हिंदुस्तानीयो का किरदार" या विषयावर प्रकाश टाकला आणि भारतीय लोकांवर इंग्रजांनी कसे अत्याचार केले हे सांगितले. कार्यक्रमात शहरातील शेकडो लोकांनी हजेरी लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोबीन शहजाद सर यांनी तर आभार प्रदर्शन काजी अब्दुल सुबूरखान (सुपरवायझर, बाबासाहेब धाबेकर विद्यालय बार्शीटाकळी) यांनी केले
या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी
सय्यद नाशित अली, सय्यद शाकील, मुक्ती सादुल्ला खान, अब्दुल समद, डॉक्टर मुदस्सिर खान,
डॉक्टर काझी नासीरुद्दीन, सय्यद अजहर, अकलीमोद्दीन मेजर,अड, मोहसीन खान, शेख इरफान पत्रकार,
फीरोज खान ,अजीम हारुनी , अदनान खान ,मो. रिजवान ,मौलवी असलम ,
तसेच सर्व सदस्य व रजाकार "इस्लाहे माशेरा कमिटी, बार्शीटाकळी यांनी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment