बार्शिटाकळी येथे वंचित बहुजन महिला आघाडीच्या हस्ते प्रभाग क्रमांक 1 मधील महात्मा फुले नगर मध्ये वृक्षारोपण करण्यात आले

बार्शिटाकळी येथे वंचित बहुजन महिला आघाडीच्या हस्ते प्रभाग क्रमांक 1 मधील महात्मा फुले नगर मध्ये वृक्षारोपण 
 
बार्शिटाकळी प्रतिनिधींनी

बार्शिटाकळी येथे वंचित बहुजन महिला आघाडीच्या हस्ते आज प्रभाग क्रमांक 1 मधील महात्मा फुले नगर मध्ये वृक्षारोपण 

आज दिनांक 20 ऑगस्ट 2022 रोजी 
वंचित बहुजन महिला आघाडी अकोला जिल्हा अध्यक्षा आद. प्रभाताई शिरसाट, जि प सदस्य पुष्पाताई इंगळे, मुर्तीजापुर व बार्शीटाकळी तालुका निरीक्षक प्रतिभाताई अवचार, यांच्या हस्ते महात्मा फुले नगर मधील बुध्द विहार मध्ये वृक्षारोपण करण्यात आले यावेळी त्यांच्या सोबत बार्शिटाकळी तालुका महिला अध्यक्षा कांबळे ताई , महासचिव गडलींग ताई शहर अध्यक्षा सुनिता धुरंधर तसेच पंचायत समिती बार्शीटाकळी चे सभापती वाहुरवाघ साहेब, प्रभारी ता. अध्यक्ष दादाराव सुरडकर, जेष्ठ नेते नईमोददीन, युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष अमोल जामनीक, न. प. उपाध्यक्ष सुरेश जामनिक, आरोग्य सभापती तथा गटनेते सुनिल विठ्ठलराव शिरसाठ., नगरसेवक श्रावण भातखडे, दिनेश मानकर , अनिल धुरंधर, ईमरान खान, फिरोज खान, देवेंद्र खाडे.. प्रभाकर वाहुळे.. विकास खडे.. शेखर शिरसाठ.. यश राठोड.. विपुल ठोले, रुषीकेष अरखराव, दादु बलखंडे, मनिष वाहुळे, सौ. अनिता सुनिल शिरसाठ, वंदना जामनिक, अनिता जामनिक, सुजाता खडे, आशाबाई मोहोड आदि कार्यकर्ते उपस्थित होते 

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....