वंचित बहुजन आघाडीचे नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष व महासचिव यांचा जंगी सत्कार करण्यात आला
वंचित बहुजन आघाडीचे नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष व महासचिव यांचा जंगी सत्कार करण्यात आला
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्य अध्यक्षा मा. रेखाताई ठाकुर यांनी दिनांक 22 ऑगस्ट रोजी पत्राद्वारे अकोला जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे नवनिर्वाचित अकोला जिल्हा अध्यक्ष मा. प्रमोद भाऊ देंडवे तथा महासचिव मिलींद भाऊ ईगळे यांच निवड करण्यात आली त्यामुळे त्यांचे वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीने त्यांच सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते त्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी बार्शिटाकळच्या पक्ष निरीक्षक प्रतिभा ताई अवचार व वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठ नेते शेख नईमोद्दीन भाई, नगरसेवक तथा गटनेते सुनिल विठ्ठलराव शिरसाट, उपाध्यक्ष सुरेश जामनिक, युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष अमोल जामनीक, समाज सेवक अनीलभाऊ धुरंधर, नगरसेवक श्रावण रामदास भातखडे , राजु भाऊ धुरंधर, अजहर पठाण, मिलींद करवते, प.स.सदस्य रोहिदास राठोड, प.स. सदस्य दादाराव पवार, महासचिव अक्षय राठोड, संतोष वनवे , साहील गवई, अजय अरखराव, खरात भाऊ, व वंचित बहुजन आघाडी बार्शिटाकळी चे पदाधिकारी उपस्थित होते
Comments
Post a Comment