बारा बलुतेदार महासंघाचे अकोट तालुकाध्यक्ष पदी संजय भट्टी

बारा बलुतेदार महासंघाचे अकोट तालुकाध्यक्ष पदी संजय भट्टी

अकोट:- नाभिक महामंडळाचे अकोला जिल्हाध्यक्ष तथा सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असलेले युवा नेतृत्व संजय भट्टी यांची बारा बलुतेदार महासंघाचे अकोट तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे बारा बलुतेदाराच्या सर्वांगीण विकासाच्या प्रश्नासाठी शासन आणि व्यवस्थेच्या विरुद्ध लढा देऊन ग्राम पातळी पर्यंत राज्यातील सामाजिक आर्थिक, शैक्षणिक व राजकीय हक्काच्या ऐतिहासिक लढ्याचे सेनानि म्हणून संजय भट्टी यांच्या कडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे संजय भट्टी यांचा बारा बलुतेदार समजासाबोत दांडगा जनसपर्क आहे ग्रामीण भागामध्ये एकट्या घराणीशी राहणारा न्हावी,धोबी, बेलदार, सोनार, सुतार,लोहार, कोळी,कोष्टी आदी मागासर्गीय समाज यांच्या विकासासाठी सर्वांगीण कार्य करणार असे मत संजय भट्टी यांनी आपल्या नियुक्ती दरम्यान व्यक्त केले आहे ते आपल्या नियुक्तीचे श्रेय बारा बलुतेदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे व कार्याध्यक्ष गजानन वाघमारे यांना देतात त्यांच्या नियुक्ती मुळे बारा बलुतेदार समजा मध्ये आनंद व्यक्त होत आहे तसेच सर्वस्त्रमधून अभिनंदन करण्यात येत आहे.....

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे