वंचित बहुजन युवक आघाडीची संवाद बैठक सपन्न
वंचित बहुजन युवक आघाडीची संवाद बैठक सपन्न
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी
वंचित बहुजन युवक आघाडी महाराष्ट्र राज्य युवा प्रदेश अध्यक्ष मा निलेशजी विश्वकर्मा आणि प्रदेश महासचिव मा राजेंद्रभाऊ पातोडे यांच्या आदेशानुसार वंचित बहुजन युवक आघाडी बार्शीटाकळी तालुका/सर्कल/ग्राम शाखा कार्यकारणी रांजदा सर्कल करीता , रविवार दिनांक 28ऑगस्ट रोजी मांगुळ, मिर्झापुर येथे संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
मा. अमोलभाऊ जामनिक वंचित बहुजन युवक आघाडी अध्यक्ष, मा. नितेश खंडारे वंचित बहुजन युवक आघाडी कोषाध्यक्ष , तालुका संघटक श्रीकृष्ण दहात्रे, तालुका निरीक्षक श्रीकृष्णा देवकुणबी , सनी धुरंदर , रक्षक जाधव यांच्या कडून कार्यकारीणी गठित करण्यासाठी संवाद बैठक घेण्यात आली या बैठकीला भुषण सरकटे,राजू गोपणारायन,विक्की गोपणारायन,अतुल शिरसाठ,राजेश सरकटे,अमोल गोपणारायन,योगेश खडे, सुमेद गोपणारायन, प्रदीप इंगोले,मंगेश सुरडकर,सूरज इंगोले,विनोद टोबरे,सिद्धार्थ गोपणारायन,अमित पहुरकर, सुरत शिरसाट, जनार्धन खंडारे, विशाल इंगळे, देवानंद सरकटे, नितीन सुरडकर, सनी धुरंदर, रक्षक जाधव, घनश्याम देवकर, गजानन कांबळे, नारायण देवकुणबी , असंख्य युवक कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन भुषण सरकटे यांनी केले तर संचालन भुषण खंडारे यांनी केले व आभार प्रदर्शन राजेश गोपनारायण सर्व कार्येकर्ते उपस्थित होते व वंचित बहुजन युवा आघाडी हे सदैव बहुजनाला न्याय हक्कासाठी तत्पर राहील असे आवाहन वंचित बहुजन युवक आघाडीचे तालुका अध्यक्ष अमोल जामनीक यांनी केले
Comments
Post a Comment