बार्शिटाकळी येथे स्वातंत्र्य अमृतमहोत्सवी वर्षा निमीत्त डॉक्टर असोसिएशन तर्फे शहरात बाईक रॅली
बार्शिटाकळी येथे स्वातंत्र्य अमृतमहोत्सवी वर्षा निमीत्त डॉक्टर असोसिएशन तर्फे शहरात बाईक रॅली
बार्शिटाकळी प्रतिनिधी
आज बार्शीटाकळी येथे 75 व्या स्वातंत्र्यदिवस आझादी का अमृतमहोत्सवा निमित्त वेल केअर डॉक्टर असोसिएशन बार्शीटाकळीचे अध्यक्ष डॉक्टर सैय्यद तन्वीर जमाल सर यांच्या नेतृत्वात बार्शिटाकळी शहरात तिरंगा बाईक रॅली काढुन असा उपक्रम राबविण्यात आलेला आहे,व शहर वासीयांना शुभेच्छा देत तहसील येथे जाऊन झेंडा वंदानामध्ये सहभागी झाले, यावेळी डॉ सैय्यद तनवीर जमाल, डॉ सैय्यद मजीद अली, डॉ डी.एम काकड ,डॉ नासिर काज़ी ,डॉ शोएब खान, डॉ खालिद काजी,डॉ सैय्यद जुनेद अली, डॉ वासिल शेख,डॉ गुलाम रसूल इनामदार, डॉ तेहसिन शेख, डॉ गजानन हटेले, डॉ मुजाहिद खान,डॉ सलमान खान, असरार अहमद, मो.सलीम कुरेशी, मो.राहील कुरेशी,अजीम खान, यांची उपस्थिती होती.
Comments
Post a Comment