सामूहिक राष्ट्रगीत मोहीमे मध्ये मनसेचा सहभाग
सामूहिक राष्ट्रगीत मोहीम मध्ये मनसे चा सहभाग
बार्शीटाकळी
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित सामूहिक राष्ट्रगीत मोहीमे मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी आपला सहभाग नोंदविला . स्थानिक विदर्भ मेडिकल येथे मनसे पदाधिकारी,कार्यकर्ते तथा स्थानिक नागरिक ह्यांनी एकत्रित पणे येऊन ह्या मोहीमेमध्ये आपला सहभाग नोंदविला. मनसे उपतालुकाध्यक्ष उमेश पाटिल कोकाटे ह्यांनी नियोजन केले . ह्यावेळी श्याम ठक ,लिंक वर्कर बाळकृष्ण उताने पाटिल , सचिन आगाशे , शुभम राजुरकर , शैलेश ढेंगळे , गोपाल कापकर ,सतिष खोपे , शुभम मानेकर ,अक्षय आदी परिसरातील नागरिक उपस्थित होते.
Comments
Post a Comment