बार्शिटाकळी येथे संत सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली
बार्शिटाकळी येथे संत सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली
बार्शिटाकळी प्रतिनिधी
आज बार्शिटाकळी येथे नाभिक समाजाचे आराध्य दैवत संत सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली या पुण्यतिथी सोहळ्याला प्रथम नागोराव रामदास भातखडे व आदिवासी समाजाचे नेते शंकरराव म्हरसकोल्हे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले व मान्यवरांच्या हस्ते संत सेना महाराज यांच्या कार्याबद्दल विचार मांडण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मध्ये नगरसेवक श्रावण रामदास भातखडे, लक्ष्मण धानोरकर, यशवंत पुडगे,धनराज राठोड, सुनील गाडगे, शुभम भातखडे, राजेश राऊत, विजय भातखडे, सुनील पळसकार, भोला भातखडे, अक्षय भातखडे, व नाभिक समाज बांधव उपस्थित होते*
Comments
Post a Comment