बार्शिटाकळी येथे वंचित बहुजन महिला आघाडीची आढावा बैठक सपन्न
बार्शिटाकळी येथे वंचित बहुजन महिला आघाडीची आढावा बैठक सपन्न
बार्शिटाकळी प्रतिनिधी
आज दिनांक 20 ऑगस्ट रोजी पंचायत समिती सभागृह बार्शिटाकळी येथे वंचित बहुजन महिला आघाडीची आढावा बैठक सपन्न झाली या बैठकीत
बार्शीटाकली तालुक़ा व शहर वंचित बहुजन महिला आघाडीचे वतिने पक्षाचे आदेशावरुन आढावा बैठक आयोजित केली होती या बैठकीमध्ये ऑन लाईन महिला सभासद नोंदणी,प्रभाग समित्या,सर्कल समित्या,ग्राम समित्या,बुथकमिट्या,स्थापन करणे बाबत आढावा घेण्यात आला व मार्गदर्शन करण्यात आले
तरी तालुक्यातील तसेच शहरातील महिला पदाधिकारी व महिलांनी हजेरी लावली होती प्रमुख मार्गदर्शिका तथा निरिक्षक प्रतिभाताई अवचार , निर्मलाताई खाडे, छायाताई तायडे , जिल्हा अध्यक्षा प्रभाताई सिरसाठ, जिल्हा परिषद सदस्या पुष्पाताई इंगळे, तालुकाध्यक्षा वैशाली कांबळे, तालुका महासचिव उज्वला ताई गंडलीग, नगरसेविका कमला शंकर धुरंधर, प. समीती सभापती प्रकाश वाहुरवाघ, पंचायत समिती सदस्या प्रणितीताई दिनेश मानकर, प्र. तालुकाध्यक्ष दादाराव सुरडकर, जेष्ठ नेते शेख नईमोद्दीन भाई, युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष अमोल जामनीक, शहर अध्यक्षा सुनिता ताई धुरंधर, न. प. उपाध्यक्ष सुरेश जामनिक, नगरसेवक तथा गटनेते सुनिल विठ्ठलराव सीरसाठ, नगरसेवक श्रावण रामदास भातखडे, प. स. सदस्य रोहिदास राठोड, समाज सेवक अनीलभाऊ धुरंधर, समाज सेवक इमरान खान, सुधिर वरठे, प्रा. सुनील जाधव, जिजाबाई धुरंधर, कुसुमताई जाधव, चित्राताई निशाणराव, आशाताईं जाधव, गुनवंताबाई जाधव, शालुबाई नवघरे, शालीनी अनिल धुरंधर, ज्योती धुरंधर, मंदा उपरवट, मंगला धुरंधर, शोभाताई धुरंधर, रमा वाकोडे, शोभा नवघरे, प्रभा सरकटे, पार्वताबाई धुरंधर, अलका दाभाडे, मायाबाई भगत, वंदना जामनीक, सुजाता खाडे, अनिता सुनील शिरसाट, अनिता जामनीक, उषा वानखडे, शितल शेडे, दिनेश मानकर, संजय धुरंधर, दिनकर नवघरे, नितेश खंडारे, गजानन जाधव, श्रीकृष्ण दहात्रे, सनी धुरंधर, रक्षक जाधव, या आढावा बैठकीचे नियोजन तालुकाध्यक्ष दादाराव सुरडकर, बार्शिटाकळी महिला शहर अध्यक्षा सुनिता ताई धुरंधर, उपाध्यक्ष सुरेश जामनिक, नगरसेवक तथा गटनेते सुनिल विठ्ठलराव शिरसाट, नगरसेवक श्रावण रामदास भातखडे, समाज सेवक अनीलभाऊ धुरंधर यांनी केले होते तर या आढावा बैठकीला बार्शिटाकळी तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्या आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते सुत्रसंचलन उज्वला ताई गंडलीग यांनी तर आभार प्रदर्शन वैशाली कांबळे तालुक़ा अध्यक्षा यांनी केले
Comments
Post a Comment