वंचित बहुजन आघाडी जी.प.सर्कल कान्हेरी सरप येथे आढावा बैठक संपन्न
*वंचित बहुजन आघाडी जी.प.सर्कल कान्हेरी सरप येथे आढावा बैठक संपन्न*
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी
बार्शीटाकळी तालुक्यातील कान्हेरी सरप सर्कल महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.सर्वप्रथम महापुरुष्याच्या प्रतिमाचे पूजन करून व नवनिर्वाचित बार्शीटाकळी तालुक्यातील पदाधिकारी यांचे स्वागत केले यामध्ये घराघरात वंचित बहुजन आघाडी.आणि श्रध्देय ऍड बाळासाहेब आंबेडकर याचे विचार पोहोचले पाहिजे. आज obc, लहान लहान समूह साहेबांच्या आशीर्वादाने सत्तेत बसलाय, सगळ्या समूहाला न्याय देण्याचं काम फक्त वंचित बहुजन आघाडी करते अश्या प्रकारे मार्गदर्शन करण्यात आले. त्याच बरोबर तालुका स्तरावर काम, किंव्हा सर्कल स्तरावर काम करणाऱ्याची नावे घेण्यात आले आहेत.या बैठकीला उपस्तित कार्यकर्ते व पदाधिकारी,
ता. अध्यक्ष रतन भाऊ आडे, महासचिव अजय अरखराव, संघटक हरीश रामचवरे, प्रसिद्धी प्रमुख मिलिंद करवते, पं स सदस्य दादाराव पवार, माजी सभापती तथा तालुका अध्यक्ष भारत भाऊ निकोशे,त्र्यंबक गवई, रमेश गवई, धर्मवीर गवई, अस्वजित गवई, सुभाष गवई, किशोर जाधव, गोकुळ आडे, अविनाश जंजाळ, उमेश पवार, प्रवीण जाधव, धम्मपाल येलकर, आशिष गवई,मंगेश गवई उमेश गवई, अनिल चव्हाण, गोरसिंग राठोड, रामदास गवई,सत्यपाल मोहोळ,विलास जाधव, संतोष राठोड, अनिरुद्ध इंगळे, हर्षनंद वानखडे, सुमेध गवई, वैभव गवई, विजय गवई अनिकेत गवई, भारत गवई,
कान्हेरी येथील गोपाल डीगांबर टापरे, स्वप्नील आखरे, अमर इंगळे, ऋषिकेश खंडारे, अमोल सरप, दिनेश तुळशीराम खंडारे, सूर्यकांत इंगळे, शुद्धोधन इंगळे, रोशन इंगळे, अभिषेक इंगळे, रोशन चोटमल, आशिष चोटमल, शुभम इंगळे, रत्नपाल डोंगरे, अक्षय डोंगरे, अनिल शांताराम भामरे, राजरतन शेगावकर, नितेश इंगळे, आदी बरेच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्तित होते
Comments
Post a Comment