उत्तराखंड मध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आज बार्शिटाकळी युवक काँग्रेसचा कॅण्डल मार्च....

उत्तराखंड मध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आज बार्शिटाकळी युवक काँग्रेसचा कॅण्डल मार्च
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी
युवक कॉंग्रेस विधानसभा मुर्तीजापुर यांच्या कडुन उत्तराखंड राज्यात घडलेल्या अमानवीय घटनेच्या निषेधार्थ कॅण्डल मार्च बार्शिटाकळी शहरात काढण्यात आला 
    नुकतीच उत्तराखंड राज्यामध्ये 19 वषीर्य तरुणी अंकिता भंडारी ची हत्त्या करण्यात आली .अंकिताताईस भंडारी भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .तसेच निषेधार्थ कॅण्डल मार्च सुद्धा काढण्यात आला स्थानिक प्रशासनाने कठोरपणे कारवाई केली नसुन आरोपी वर योग्य कारवाई करावी व संबंधित युवती चा न्याय मिळाला पाहिजे करीता हा कॅण्डल मार्च बार्शिटाकळी शहरात काढण्यात आला युवक कॉंग्रेस विधानसभा अध्यक्ष मुर्तीजापुर गोपाल पाटील ढोरे तसेच बार्शिटाकळी शहर अध्यक्ष मो. शोहेब व कार्यकर्त्यांनी पुढाकार येऊन अब्दुल अतीक सोहेल खान मनसाब खान नईम खान मो रिजवान सैयद अदनान mohd सैद मो शहबाजशैख अली अब्दुल तौसीफ परीझीत पाटील अजय जामनिक ,  प्रतिक काळे, आदी आदी कार्यकर्ते उपस्थित होते 

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....