माता सुरक्षित तर घर सुरक्षित महिला ना मोफत आरोग्य तपासणी शिबीर ,

*माता सुरक्षित तर घर सुरक्षित* 
महिला ना मोफत आरोग्य तपासणी शिबीर , 
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी ,
दिनांक 26/09/2022 ते 05/10/2022 पर्यंत महाराष्ट्रशासन आरोग्य विभाग मार्फत नवरात्र उत्सव 2022 निमित्त महिलांची मोफत आरोग्य तपासणी अभियान सुरू केले आहे. त्याअंतर्गत ग्रामीण रुग्णालय बार्शीटाकळी येथे दि.26/09/22 पासून आरोग्य तपासणी शिबीर सुरू करण्यात आले आहे. दररोज शेकडो महिला सदर शिबिराचा लाभ घेत आहेत.आरोग्य तपासणी शिबिरामधे शुगर, बीपी,हिमोग्लोबिन, एचआयव्ही तसेच विविध रक्त तपासणी सोबतच तज्ञ डॉक्टर मार्फत माता बघिणीची तपासणी व विविध आजरा विषयी माहिती तसेच समुपदेशन करण्यात येत आहे. सदर शिबिरामध्ये ग्रा.रु.बार्शीटाकळी चे वैधकीय अधिकारी डॉ.स्वेता वानखडे, डॉ.मृणाल वरोकर, डॉ.सपना बाठे, डॉ.स्नेहल वानखडे,डॉ.मनीष मेन,डॉ.पंकज इंगोले आपली सेवा देत आहेत तर श्रीमती अर्चना शर्मा , श्रीमती शीतल राहणे,श्रीमती खाडे श्रीमती हिरुळकर ,श्रीमती माने, श्रीमती वीर, श्री.अरविंद पारस्कर, श्री.प्रभाकर तिडके,श्री.अनंत जाधव, श्री.किशोर वर्गे श्री.मोहन लोणकर, ग्रामिण रुगणालय चे रुग्ण कल्याण समिती सदस्य मो , सादिक लीडर , इम्रान खान , पुष्पा रत्नपारखी ,
 आदी कर्मचारी शिबिरात सहभागी असून शिबीर यशस्वी करीत आहेत.
छाया , आरोग्य शिबीरात महिला ना तपासणी आरोग्य अधिकारी करताना  

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे