आगामी नवरात्र उत्सव, धम्म चक्र प्रवर्तन दिन , तसेच इद ए मिलाद निमीत्त बार्शिटाकळी पोलीसांचे शहरात पथसंचलन

आगामी नवरात्र उत्सव, धम्म चक्र प्रवर्तन दिन , तसेच इद ए मिलाद निमीत्त बार्शिटाकळी पोलीसांचे शहरात पथसंचलन
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी
आगामी नवरात्र उत्सव, धम्म चक्र प्रवर्तन दिन , तसेच इद ए मिलाद निमीत्त बार्शिटाकळी शहरात शांतता रहावी यासाठी व कुठल्याही प्रकारे शहरात शांतता भंग होणार नाही यासाठी बार्शिटाकळी पोलीसांचे शहरात पथसंचलन केले यावेळी बार्शिटाकळी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री संजय सोळंके, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश तारक यांनी व त्यांच्या सोबत एस आर पी एफ दलाच्या तुकडी सह, पोलीस कर्मचारी, होमगार्ड यांना सोबत घेऊन पोलीस स्टेशन मधुन अकोली वेस मज्जीद मार्गे ढोरे वेटाळ, खिडकी पुरा मज्जीद, काळा मारोती, जामा मज्जीद चौक, बाजार लाईन, खडकपुरा चौक, नगरपंचायत चौक मार्गे पोलीस स्टेशन पर्यंत पथसंचलन केले असे खुपिया विभागाचे प्रमुख श्री कीशोर पिंजरकर यांनी कळविले 

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे