अकोट मध्ये वंचित बहुजन महिला आघाडीचा सर्कल समिती व शहर प्रभाग समिती मेळावा थाटामाटात संपन्न
अकोट मध्ये वंचित बहुजन महिला आघाडीचा सर्कल समिती व शहर प्रभाग समिती मेळावा थाटामाटात संपन्न
अकोट तालुका प्रतिनिधी
दिनांक 23/9/2022 ला पंचायत समिती सभागृह येथे वंचित बहुजन महिला आघाडीची तालुका सर्कल व शहर प्रभाग शाखा अकट येथे आढावा बैठक संपन्न झाली अकोट येथील मेळावा कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेल्या महाराष्ट्र प्रदेश महासचिव अरुंधती ताई शिरसाट कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. जिल्हा अध्यक्षा प्रभाताई शिरसाट कार्यक्रमाच्या उद्घाटक, जिल्हा उपाध्यक्षा मंदाताई कोल्हे , कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित असलेल्या जिल्हा महासचिव तथा मा सभापती जि प शोभाताई शेळके जिल्हा परिषद सदस्या तथा महासचिव संगीता ताई अढाऊ निलोफर शाहिन झीया शाह जिल्हा महासचिव माजी जिल्हा अध्यक्ष तथा बुलढाणा जिल्हा निरीक्षक प्रदीप भाऊ वानखडे
दीपक भाऊ बोडखे ,तालुका अध्यक्ष चरन भाऊ इंगळे तालुका महासचिव रोषन पुडंकर संघटक सुरेंद्र ओइंबे प्रसिद्धी प्रमुख स्वप्निल सरकटे उपस्थित होते .
Comments
Post a Comment