बार्शीटाकळी युवक काँग्रेसच्या शहर अध्यक्ष पदी मोहम्मद शोएब मोहम्मद सिद्दिक यांची फेर निवड.
बार्शीटाकळी युवक काँग्रेसच्या शहर अध्यक्ष पदी मोहम्मद शोएब मोहम्मद सिद्दिक यांची फेर निवड.
बार्शीटाकळी तालुका प्रतिनिधी.
स्थानिक युवक काँग्रेस शहर अध्यक्ष पदी मोहम्मद शोएब मोहम्मद सिद्दिक यांची फेर निवड अकोला येथील सौराज्य भवन येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना भाऊ पटोले यांनी नियुक्ती पत्र देऊन त्यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी अकोला जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष निनाद मानकर, माजी विरोधी पक्ष नेता म न पा साजिद खान पठाण, जिल्हा महासचिव तथा नगरसेवक सै. जहांगीर, गोपाल ढोरे, सय्यद असद अली आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
सदर नियुक्ती बद्दल बार्शी टाकळी शहरा मध्ये अभिनंदन व्यक्त केला जात आहे.
Comments
Post a Comment