शाहिद इक्बाल यांची अमरावती विधान परिषद पदवीधर मतदार नोंदणी निरीक्षक म्हणून नियुक्ती. अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना राज्य कार्यकरणी चा निर्णय
शाहिद इक्बाल यांची अमरावती विधान परिषद पदवीधर मतदार नोंदणी निरीक्षक म्हणून नियुक्ती
*अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना राज्य कार्यकरणी चा निर्णय*
प्रतिनिधी बार्शीटकली
महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना च्या वतीने नुकताच अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघात मतदार नोंदणी करिता निरीक्षक मणहून नियुक्ती करण्यात आली आहे राज्य अध्येक्ष ईलहजोद्दीन फारुकी यांच्या आदेशान्वये त्यांची सदर पदा वर नियुक्ति करण्यात आली आहे भारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने सध्या पदवीधर नोंदणी सुरू आहे त्यामुळे मोठया प्रमाणात पदवीधराणी नोंदणी करावे तसेच पदवीधर मतदार नोंदणी पासून कोणी ही वंचीत राहू नये या करिता शाहिद इक्बाल खान सरफराज खान यांची अकोला जिल्हा निरीक्षक मानहून नियुक्ती करण्यात आली आहे अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना च्या वतीने सध्या अकोले जिल्ह्यात शिक्षकांच्या हितासाठी मोठ्या प्रमाणात कार्य केल्या जात आहे शिक्षकांच्या समस्या मार्गी लागावी व त्याचे तेवरीत निराकरण व्हावी या करिता संघटनेच्या पदाधिकारी विविध माध्यमातून प्रयत्न करीत आहे अत्यंत अल्पकाळात अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेचे उत्कृष्ट कामगिरीमुळे संपूर्ण अकोला जिल्ह्यात सदर शिक्षक संघटना शिक्षकांच्या मनात रुजली आहे सध्या शाहिद एकबाल खान हे अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनाचे जिल्हा कार्याध्यक्ष या पदावर कार्यरत आहे आपल्या शासकीय सेवेच्या अत्यंत कमी वेळेत मुख्याध्यापक केंद्रप्रमुख संस्था उपाध्यक्ष कल्याण समिती सदस्य शांतता समिती सदस्य विविध सामाजिक संघटनाच्या व शिक्षक संघटनाच्या महत्त्वपूर्ण पदांवर कार्य करून आपले कार्याचा ठस्सा उमटविला आहे, सदर कार्याची दखल घेऊन अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य कार्यकारणीच्या वतीने राज्य अध्यक्ष इलाहाजुद्दीन फारुकी अमरावती विभाग अध्यक्ष इहसान अहमद यांनी शाहिद इकबाल खान यांच्यावर सदर महत्त्वपूर्ण पदाची जबाबदारी दिली आहे ते आपले नियुक्तीच्या श्रीय जिल्हा अध्येक्ष आणीसोद्दिन साहेब जिल्हा सचिव राईस अहेमद जिल्हा संघटक शाहिद इक्बाल शेख नसिर आदींना देत आहे त्यांची सदर पदावर नियुक्ती झाल्याबद्दल सर्वत्र त्यांची प्रशंसा होत आहे त्यांचा नियुक्ती बद्दल ता अध्येक्ष नावेद अंजुम ता अध्येक्ष रियाज अहेमद ता अध्येक्ष कलीम अहेमद राजू कुरेशी राहुल्लह खान रिफा फाउंडेशन उप अध्येक्षा शगुफ्ता जमाल साहेबा जिल्हा प्रसिध्दी प्रमुख मोहम्मद अश्फाक जुबेर दुर्रानी नावेद उल्लाह खान उबेद उल्लाह खान अतिक अहेमद इम्रान अली किंग खान , शकिर हारुनी , मो फारूक , अ रशीद सखाउल्लाह , शब्बीर अहेमद त्नि आदिनी त्याना शुभेच्छा दिल्या आहेत
Comments
Post a Comment