तायक्वांदो स्पर्धेमध्ये कु. प्रतीक्षा चे घवघवीत यश महाराष्ट्रातून सुवर्णपदाची मानकरी .......

तायक्वांदो स्पर्धेमध्ये कु. प्रतीक्षा चे घवघवीत यश महाराष्ट्रातून सुवर्णपदाची मानकरी .......
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी 
 दिनांक 16 ते 19 /09/2022 या दरम्यान सुरू असलेल्या सातवे संयुक्त भारत खेळ फाउंडेशन च्या विद्यमाने इंदोर येथे सुरू असलेल्या नॅशनल गेमचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भारतातून एकूण 20 राज्यांचा समावेश होता त्यापैकी महाराष्ट्राचे बरेच खेळाडू सहभागी झाले. या खेळामध्ये कुमारी प्रतीक्षा विजय वानखडे सिंदखेड मोरेश्वर तालुका बार्शीटाकळी जिल्हा अकोला या विद्यार्थिनीने अत्यंत गरीब परिस्थिती मधून कष्ट करून तायक्वांदो या खेळामध्ये आसामच्या खेळाडूला चित करून सुवर्णपदक पटकावले आहे. तिच्या पुढील आयुष्याच्या वाटचालीसाठी सिंदखेड वासियान तर्फे हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आणि या विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला. 

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....