बार्शिटाकळी नगरपंचायत चे प्र .मुख्याधिकारी तथा नायब तहसीलदार शिवहरि थोंबे साहेब यांच्या हस्ते व्हिलचेअरचे वाटप
बार्शिटाकळी नगरपंचायत चे प्र .मुख्याधिकारी तथा नायब तहसीलदार शिवहरि थोंबे साहेब यांच्या हस्ते व्हिलचेअरचे वाटप
मा.रतनसिंग पवार साहेब गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती बार्शिटाकळी व विशेष तज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शिक्षक दिव्यांग विद्यार्थ्यांना सन्मानाने जगता यावे, त्यांना शिक्षण मिळावे यासाठी शासनामार्फत व समग्र शिक्षा अभियानांतर्गत विविध योजना लाभ दिव्यांनी विद्यार्थ्यांना मिळुन देत असतात. त्यांच अनुषंगाने दिनांक 24.12.2022 वार शनिवार रोजी समुह साधन केंद्र समावेशीत शिक्षण विभाग बार्शिटाकळी येथे विद्यार्थ्यांना शिक्षण पुर्ण करतांना कोणतेही अडथळे निर्माण होऊ नये यासाठी विशेष विद्यार्थ्यांला व्हिलचेअर वाटप करण्यात आली मा.शिवहरि थोंबे साहेबांनी व मा.केंद्र प्रमुख अरूण धांडे ,रिज़वान काझी मा.मुख्याध्यपक सर्व बार्शिटाकळी केंद्र,,यांच्या हस्ते वाटप करण्यात आली तसेच मा.प्र.मुख्अधिकारी नगर पंचायत बार्शिटाकळी शिवहरी थोंबे साहेबांनी विशेष विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांची विचारपूस केली तसेच सर्वांना मार्गदर्शन केले तसेच विशेष शिक्षक निलेश बन्सोड सर यांच्या कामाचे कौतुक केले. वरिल साहित्य **सेवा परामोधर्म महिला ग्रुप चे काही सदस्यांचे वतीने
व्हीलचेअर देण्यात आले.त्यांचे सुध्दा विशेष कौतुक करण्यात आले आहे.
या वेळी उपस्थित मू.अ. जावेद अथर खान विखे गूरूजी अनिस खान अरून सोळंखे कूलक्रणी मेडम अखतर अमिन सर सलिम सर व केंद्र चे सर्व मूख्याध्यापक उपस्थित होते
Comments
Post a Comment