डॉ शाहिद इक्बाल खान सरफराज खान व सैय्यद अहेमद सन्मानीत...
डॉ शाहिद इक्बाल खान सरफराज खान व सैय्यद अहेमद सन्मानीत
प्रतिनिधी बार्शीटाकली ,,,,,,,,,
कोरोना काळातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल अकोला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रतिभाताई भोजने उपाध्यक्ष सावित्रीबाई हिरासिंग राठोड यांच्या हस्ते लसीकरण जिल्हा ब्रँड अँबेसिडर व अकोट तालुक्यातील युवा प्रसिद्ध पत्रकार सय्यद अहमद राहुल्लह खान मुख्याध्यापक जिल्हा परिषद उर्दू शाळा 21 मेल महान यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे कोरोना काळात स्वतःचे जीव धोक्यात टाकून नागरिकांचे हितासाठी संपूर्ण अकोला जिल्ह्यात अकोट तालुक्यात व बार्शीटाकळी तालुक्यात विविध उपक्रमाच्या माध्यमातून सदर दोन्हीही सामाजिक कार्यकर्ता यांनी प्रयत्न केले व शासना तसेच लसीकरणाच्या वेळी सुद्धा निस्वार्थ भावनांनी नागरिकांना लसीकरणाचे महत्त्व समजून दिले व कोरोनाला हद्दपार करण्यात आरोग्य विभागात मदत केली शाहिद इक्बाल व सायद अहेमद हे नेहमी शासनाचे प्रत्यक कल्याणकारी योजना नागरिकांन पर्यंत पोहचविण्याचा मोला ची भूमिका बजवितात अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक जि श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संपूर्ण अकोला जिल्ह्यात एक पोलीस एक वुक्ष मोहीम प्रत्यक्ष पोलीस स्टेशन मध्ये जाऊन यशस्वी पणे राबविले तसचे जिल्ह्याभरत विविध शैक्षणीक व सामाजिक उपक्रम राबविले याबद्दल त्यांना देशभरात विविध शासकीय व निमशासकीय संस्था संघटना कळून गौरविण्यात आले होते लसीकरणाच्या काळात सुद्धा त्यांनी विविध ठिकाणी स्वाखर्चाने कॅम्पच्या आयोजन करून नागरिकांमध्ये लसीकरण बाबत जनजागृती केली होती अकोला जिल्हा परिषद च्या वतीने शाहीद इक्बाल खान व पत्रकार सय्यद अहमद यांचे कोरोना काळातील तसेच लसीकरण सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी पाहून त्यांना अकोला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रतिभाताई भोजने जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य सभापती सावित्रीबाई हिरासिंग राठोड यांचे स्वाक्षरीचे प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे या सन्माना बद्दल सर्वत्र त्यांची प्रशंसा होत आहे
Comments
Post a Comment