बार्शीटाकळी पंचायत समितीच्या वसंतराव नाईक सभागृहामध्ये तालुक्यातील रोजगार सेवकांचे तीन दिवसाचे प्रशिक्षणाचा कार्यक्रम सपन्न..

बार्शीटाकळी पंचायत समितीच्या वसंतराव नाईक सभागृहामध्ये तालुक्यातील रोजगार सेवकांचे तीन दिवसाचे प्रशिक्षणाचा कार्यक्रम सपन्न..
बार्शिटाकळी  पंचायत समितीचे सहाय्यक कार्यक्रमाधिकारी रोहित सोनोने , तांत्रिक सहाय्यक अधिकारी राहुल पागृत , संदीप पंकज तायडे, चव्हाण मॅडम, पंथक तायडे व संगणक परिचालक संतोष इरछे,  ज्योती वाहूरवाघ, रोजगार सेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष मनोहर फाळके ज्ञानेश्वर मते सुभाष काकड सुनील गायकवाड ज्ञानेश्वर काकड पंजाबराव भाऊ सुडके भाऊ व तालुक्यातील विविध गावातील रोजगार सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते
 तालुक्यातील प्रत्येक गावात विविध सार्वजनिक योजना व गावातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत वैयक्तिक लाभाच्या शासकीय योजना कशा प्रकारे पोहोचतील व त्याकरिता आपणाला उत्तम प्रकारची सेवा कशी देता येईल तसेच समृद्धी बजेट कसे तयार करता येईल विविध प्रकारचे नरेगाची कामे तसेच रोजगार सेवकांच्या समस्या व जनहिताची कामे मोठ्या प्रमाणावर कसे करून प्रत्येक गावाचा विकास साधावा अशा प्रकारचे मार्गदर्शन मनोज ठाकूर व अम लेश मोरले यांनी तीन दिवसाच्या सदर प्रशिक्षणातून रोजगार सेवकांना मार्गदर्शन करताना दिली आहे
छाया , रोजगार प्रशिक्षण मार्गदर्शनात वेळी उपस्थित रोजगार सेवक ,

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....