बाबासाहेब धाबेकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बार्शीटाकळी राज्यस्तरावर निवड---------

बाबासाहेब धाबेकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बार्शीटाकळी राज्यस्तरावर निवड---------
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी
   दिनांक 15- 10 -2022 रोजी आबासाहेब खेडकर सभागृह रामदास पेठ अकोला येथे नेहरू युवा केंद्र अकोला युवा कार्यक्रम एव खेल मंत्रालय भारत सरकार अंतर्गत जिल्हास्तरीय युवा उत्सव 2022 चित्रकला, कविता लेखन, छायाचित्र भाषण प्रतियोगिता, सांस्कृतिक कार्यक्रम, आयोजन करण्यात आले होते
   सहभागी स्पर्धकांना जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय सुनीलभाऊ धाबेकर यांचे मार्गदर्शन लाभले
 मुख्याध्यापक गजेंद्र काळे यांच्या प्रेरणे मधून खालील विद्यार्थी ऋतुजा देशमुख, साक्षी जामनिक, साक्षी बलखंडे, निकिता आकोत, रक्षा पळसकार, आकांक्षा वाटमारे, मीनाक्षी करपे ,महिमा पापडकर, नेहा बिडवे, पल्लवी आगलावे ,यांनी झालेल्या स्पर्धे मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला विजयी स्पर्धकांना प्रमाणपत्र, मेमंटो, ५००० रूपये, बक्षिस मिळाले
   चित्रकला स्पर्धेमध्ये तनिश खोपे यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला विजय स्पर्धकांस प्रमाणपत्र, मेमंटो, ७५०रूपये, बक्षिस मिळाले स्पर्धकांची राज्यस्तरीय युवा उत्सव 2022 स्पर्धे करता निवड करण्यात आली सदर विजयी स्पर्धकांची तयारी क्रीडा शिक्षक तौकीरउल्ला खान, सा.अध्यापक गजानन जाधव, सा.अध्यापिका सोनाली पाटील,सा.अध्यापिका मनिषा बोबडे, यांनी करून घेतली विजयी स्पर्धक आपल्या यशाचे श्रेय बाबासाहेब धाबेकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बार्शीटाकळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व आई वडील यांना देतात 

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे