मुर्तीजापुर विधानसभा युवक काँग्रेसची मागणी
मुर्तीजापुर विधानसभा युवक काँग्रेसची मागणी
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी
मुर्तीजापुर विधानसभा युवक कॉंग्रेस मार्फत मा. जिल्हाधिकारी अकोला यांना मा.तहसीलदार साहेब बार्शिटाकळी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. बार्शिटाकळी व मुर्तीजापुर तालुक्यात सतत चालू असलेल्या पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे त्यामुळे शासनाने 50 हजार रुपये आर्थिक मदत देण्यात यावी करीता निवेदनं सादर करण्यात आले त्यावेळी युवक कॉंग्रेस विधानसभा अध्यक्ष मुर्तीजापुर गोपाल पाटील ढोरेे, साहेबराव पाटील जाधव , प्रकाश नंदापुरे , भारत बोबडे , युवक कांग्रेस शहर अध्यक्ष मो शोोएब, सैय्यद मुजम्मिल , शेख मकसद , सोहेल खान , शेख इमरान , सैय्यद गाजी , हरीश वनारे , विनोद नानोटे , योगेश कुरसेगे , राठोड व शेतकरी बांधव असंख्य पदाधिकारी उपस्थित होते
Comments
Post a Comment