माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षकांची त्वरित भरती करा अन्यथा आंदोलन...... विदर्भ मुख्याध्यापक संघ अध्यक्ष शत्रुघ्न बिरकड....
माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षकांची त्वरित भरती करा अन्यथा आंदोलन
विदर्भ मुख्याध्यापक संघ अध्यक्ष शत्रुघ्न बिरकड
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण मंत्रालयाने त्वरीत माध्यमिक शाळांमध्ये रिक्त असलेले जागा भरावीत अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा विदर्भ मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य शत्रुघ्न बिडकर यांनी दिला आहेत शासन गुणवत्तेच्या गप्पा करीत असून मोठ्या प्रमाणावर शाळा-महाविद्यालयांमध्ये रिक्त जागा असून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्याकरता महत्त्वाचे शिक्षकांच्या मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त असल्यामुळे फार मोठे कसब काय oचाललंय दिसताना संस्था आणि मुख्याध्यापकांना येत असून ह्या जागा त्वरित भराव्यात लवकरच माध्यमिक शाळांच्या परीक्षांचा टाईम टेबल सुद्धा शासनाने जाहीर केला आहे परंतु शाळांमध्ये मोठ्याप्रमाणावर जागा रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांना शिकविण्याकरिता शिक्षकच नाहीत या शिक्षकांच्या जागा त्वरीत भराव्यात अन्य था आंदोलन करण्यात येईल असा इशारा विदर्भ मुख्याध्यापक संघाने नुकताच गोंदिया येथे झालेल्या सभेमध्ये जिल्हा याप्रसंगी विदर्भ मुख्याध्यापक संघाचे सचिव सतीश जगताप उपाध्यक्ष विलास भारसाकळे ,धावडे बळीराम झांबरे, काळे रिलेशन पाटील ,काळ बाळू पांडे ,अशोक पारधी ,किनवट संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने याप्रसंगी उपस्थित होते याप्रसंगी गोंदिया जिल्हा मुख्याध्यापक संघाने देखील विविध समस्या सोडण्याबाबत निवेदन संघटनेचे पदाधिकारी यांनी दिले असल्याचे प्राचार्य शत्रुघ्न बिडकर यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.
Comments
Post a Comment