मूर्तिजापूर विधानसभा युवक काँग्रेस च्या सचिव पदी उमेश डाबेराव तर मुर्तिजापूर युवती तालुकाध्यक्ष पदी गौरी मालठाणे यांची निवड.....
मूर्तिजापूर विधानसभा युवक काँग्रेस च्या सचिव पदी उमेश डाबेराव तर मुर्तिजापूर युवती तालुकाध्यक्ष पदी गौरी मालठाणे यांची निवड....
बार्शितकळी - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी च्या कार्याध्यक्षा आ.प्राणितीताई शिंदे भारत जोडो यात्रेच्या नियोजना संदर्भात मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले असतांना मूर्तिजापूर विधानसभा युवक काँग्रेसच्या सचिव पदी उमेश डाबेराव तर मुर्तिजापूर युवती तालुकाध्यक्ष पदी गौरी मालठाने यांची आ.प्राणितीताई शिंदे यांच्या हस्ते पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थिती मध्ये अकोला जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निनाद मानकर , प्रदेश सचिव सागर भाऊ कावरे , यांच्या मार्गदर्शनाखाली मूर्तिजापूर विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष गोपाल ढोरे पाटील यांनी नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती करण्यात अली. या वेळी जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर , महेश गणगणेे, सुनिल पाटील धाबेकर , तालुका अध्यक्ष रमेश बेटकर , शहर अध्यक्ष बाळु भाऊ ढोरे , नगराध्यक्ष महेफूस खान , सै जहांगीर , शेख अझहर, युवक शहर अध्यक्ष मो शोहेब , गिरीश जाधव , सागर गोळे , जयत मालठाणेे, भारत बोबडे , सै मिरसाहेब , जिल्हा सचिव डॉ तन्वीर साहेब , सुर्यकांत आगरकर , पवन महल्लेे , व लुु तालुक्यातील पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने व पक्षातले सदस्य उपस्थित होते व सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहे.
Comments
Post a Comment