जि प उर्दू मुलींच्या शाळेतील मुलांचे नेत्र रोग तपासणी शिबिर संपन्न....

जि प उर्दू मुलींच्या शाळेतील मुलांचे नेत्र रोग तपासणी शिबिर संपन्न...
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी
 आज दिनांक १६ ऑक्टो रोजी डॉ श्रीराम लाहोळे यांचा नेत्र हॉस्पिटल येथे नेत्र रोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात बार्शी टाकळी जी. प.उर्दू मुलींच्या शाळे तील विद्यार्थ्यांचे नेत्र रोग तपासणी करून घेण्यासाठी येथील कन्या शाळेतील मुख्याध्यापक जावेद अथर खान यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक शिक्षक इमरान आली गुलाम आली, पालक फारुक खान यांनी मोलाचे सहकार्य केले. शिबिरा मध्ये डॉ तरंग तुषार वारे जिल्हा शल्य चिकित्सक मैडम अकोला, डॉ भावना हाडोडे,वैद्यकीय अधीक्षक बार्शी टाकली डॉ महेश राठोड, सपना बाठे, वैद्यकीय अधिकारी दर्शना धावत,सिस्टर डॉक्टर धनंजय मनकर ,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ राम नागे, नोडल ऑफिसर शरवानी , डॉ मनीष मेन,डॉ स्नेहल वानखेडे,डॉ पंकज इंगोले आदी प्रामुख्याने उपस्थित होते.शिबिरास बार्शी टाकळी चे १० रूग्ण तसेच संपूर्ण जिल्ह्यातील एकूण ७० रूग्ण सहभागी यातील दोन रुग्णांचे ऑपरेशन करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे