पंचायत समीतीचे उपसभापती संदीप चौधरी यांनी घेतला पदभार
पंचायत समीतीचे उपसभापती संदीप चौधरी यांनी घेतला पदभार
पंचायत समितीचे उपसभापती संदीप चौधरी यांनी शुक्रवारी 28 ऑक्टोबर रोजी पदभार स्वीकारला यावेळी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
पंचायत समिती सभापती व उपसभापतीच्या निवडणुका झाल्या उपसभापती भारतीय जनता पक्षाचे संदीप चौधरी विजयी झाले होते संदीप चौधरी यांनी शुक्रवारी उपसभापतीच्या दालनात पलवार स्वीकारला यावेळी उपसभापती संदीप चौधरी यांचे भाजपचे तालुकाध्यक्ष राजू काकड व इतर पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले याप्रसंगी भाजप युवा मोर्चा आघाडी तालुका अध्यक्ष योगेश कोंदणकर, गोवर्धन सोनटक्के, संजय इंगळे, सुनिल ठाकरे, सुनिल जानोरकर, गजानन मलगे, विठ्ठल वाघ, विकास गोरले, पिंटु काकड, विजय खिरडकर, शुभम चौधरी, गणेश महल्ले, राधेश्याम खरतडे, संघपाल वाहुरवाघ, प्रकाश काटे, कैलास तेरोने , भाजप महिला शहराध्यक्ष पुष्पा रत्नपारखी, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment