अकोल्यातील इसमाने बायकोला फोन करुन केली आत्महत्या
*अकोल्यातील इसमाने बायकोला फोन करुन केली आत्महत्या*
*माहीती मिळताच (जिवरक्षक) दिपक सदाफळे हे आपल्या सहका-यासह अवघ्या पंधरा मिनटात घटनास्थळी पोहचले*
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी
...घरुन आपल्या मोटारसायकलने निघुन गेलेले रवी बाबाराव निखाडे रा.कृषीनगर अकोला वय अंदाजे (35) वर्ष यांनी मी दोनदला काटेपुर्णानदीत आत्महत्या करत आहे असा फोन पत्नीला केल्याची माहिती नातेवाईकांनी मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना देताच क्षणाचाही विलंब न करता अवघ्या 15 आपल्या सहका-यासह जिवरक्षक दिपक सदाफळे घटनास्थळी पोहचले परंतु काहीही दिसुन आले नाही परत दिपक सदाफळे यांनी नातेवाईकांकडे बारकाईने विचारपुस केली असता रवी निखाडे हे आपली ज्युपीटर दुचाकी ने दोनदलाच गेले असेल अशी खात्री दिली यावेळी दिपक सदाफळे यांनी रवी निखाडे यांच्या मोबाईल वर वरचेवर फोन करन चालुच ठेवले रींग जात होती परंतु फोन उचलल्या जात नव्हता दोनद वरुनच शंका बळावली आणी इतर ठीकाणी तर गेले नसतीलना अशी शंका दिपक सदाफळे यांना आली यामुळे महान धरणावर दोन सहकारी ठेवले आणी दगडपारवा धरणावर सहकारी पाठवले परंतु थोडावेळाने नातेवाईक आले तेव्हा रवी निखाडे यांची गाडी दोनद खु.येथील मंदीराजवळ लावलेली आढळून आली लगेच निखाडे यांची पत्नी आणी नातेवाईक आरडाओरडा करु लागले तेव्हा अलीकडच्या काठावर आसरा देवी मंदीराजवळ दिपक सदाफळे आणी त्यांचे सहकारी मयुर सळेदार, राम काकड हे हजर होते लगेचच दिपक सदाफळे यांनी मयुर सळेदार आणी राम काकडला आपल्या दुचाकीने पलीकडे जायला सांगितले थोडयाच वेळात पत्नीने आणी नाते वाईकांनी आरडाओरडा करत आहे आहे झाडाखाली पडलेले आहेत असे ओरडु लागले तेव्हा लगेच दिपक सदाफळे यांनी नदीपात्रात उडी घेतली आणी फास्ट स्विमींग करत काही क्षणातच मंदीराजवळील बाजुला झाडीत घटनास्थळी पोहचले आणी पाहले तर निखाडे यांचा मृतदेह अजनाच्या झाडीत उबळया अवस्थेत आढळून आला आणी मोबाईल झाडावर मोटरपंप ची पाटी होती त्यावर ठेवलेला दीसुन आला दिपक सदाफळे यांनी लगेचच घटनेची माहिती पिंजर पो.ठाण्याचे ठाणेदार अजयकुमार वाढवे साहेब यांना दीली आणी ठाणेदार यांच्या आदेशाने तात्काळ मृतदेह बाहेर काढला लगेच वाॅटर सिपीआर दीला परंतु नातेवाईकांनी दीलेली माहिती यावरुन आधीच एकतास होऊन गेला असल्याने काही करता आले नाही यावेळी घटनास्थळी पिंजर पो.स्टेशन चे ठाणेदार अजयकुमार वाढवे साहेब पो.ह.मात्रे साहेब,पो.ह.गोरे साहेब,पो.शि.रोशन पवार साहेब पो.पा.खंडारे तसेच नातेवाईक आणी दोनद पोलीस मित्र टीम हजर होती.अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दीली आहे.
Comments
Post a Comment