राज्यस्तरीय नोडल अधिकारी यांची प्रा,आ, केंद्र पिंजर येथे आकस्मिक भेट
*राज्यस्तरीय नोडल अधिकारी यांची प्रा,आ, केंद्र पिंजर येथे आकस्मिक भेट*
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी.
गेल्या काही दिवसांपासून सहाय्यक संचालक आरोग्य सेवा तथा राज्यस्तरीय नोडल अधिकारी यांनी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राची झाडाझडती तपासणी मोहीम हाती घेतली, आहे मंगळवारी २५आक्टोबर रोजी सहाय्यक संचालक आरोग्य सेवा तथा राज्यस्तरीय नोडल अधिकारी
डॉ, दुर्योधन गोपाजी चव्हाण यांनी भेट देऊन प्राथमिक आरोग्य केंद्राचा आढावा घेतला कर्मचाऱ्यांची माहिती घेतली, सर्व कर्मचारी उपस्थित होते.याप्रसंगी राज्यस्तरीय नोडल अधिकाऱ्यांनी यांनी कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.राज्यस्तरीय नोडल अधिकारी डॉ, दुर्योधन गोपाजी चव्हाण यांनी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राची झाडाझडती मोहीम सुरू केली.आहे, यापूर्वी,मा,आयुक्त श्री,तुकाराजी मुंडे यांची नियुक्ती झाल्यापासून लगेच काही दिवसात वरीष्ठ अधिकारी यांच्या आकस्मिक भेटी सुरु झाल्या त्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र पिंजर येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ, सुरेश आसोले, सीईओ,सौरभ कटीयार डॉ,तरंग तुषार वारे ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ, पवार यांनी भेटी दिल्या,असता मुख्यालयी कर्मचारी हज़र आढळले, तसेच दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी सहाय्यक संचालक आरोग्य सेवा तथा राज्यस्तरीय नोडल अधिकारी डॉ, दुर्योधन गोपाजी चव्हाण यांनी दिनांक २५आक्टोबर रोजी सकाळी ७वाजता भेट देऊन सखोल चौकशी केली, त्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या प्रत्येक भाग निवासस्थाचा प्रत्येक निवास स्थान तसेच १०८ ॲम्बुलन्स इत्यादींची पाहणी केली,व आढळून आलेल्या त्रुटींची २१ पानांमध्ये नोंद केली व सुधारणा करण्याच्या सुचना देण्यात आल्यात त्यांची भेट तब्बल १४तास सकाळी ७ ते रात्री ९वाजून ५५ मिनिट पर्यंत सुरू होती, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा तथा राज्यस्तरीय नोडल अधिकारी डॉ दुर्योधन गोपाजी चव्हाण यांनी भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला यावेळी डॉ, आगलावे यांचे सह सर्व कर्मचारी उपस्थित होते, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा तथा राज्यस्तरीय नोडल अधिकारी डॉ दुर्योधन गोपाजी चव्हाण यांनी कामकाज बाबत समाधान व्यक्त केले.तसेच पुर्न भेट दिली असता स्वच्छता मोहीम तसेच सुधारणा करण्याविषयी कामे चालू असल्याचे आढळून आले...
Comments
Post a Comment