नेहरु युवा केंद्र तथा बाबासाहेब धाबेकर विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने बार्शिटाकळी येथे स्वच्छता अभियान संपन्न

नेहरु युवा केंद्र तथा बाबासाहेब धाबेकर विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने बार्शिटाकळी येथे स्वच्छता अभियान संपन्न 

बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी
नेहरू युवा केंद्र युवक व क्रीडा मंत्रालय भारत सरकार तथा बाबासाहेब धाबेकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बार्शीटाकळी यांच्या संयुक्त विद्यमाने बार्शीटाकळी शहरात 
जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय सुनील भाऊ धाबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्याध्यापक गजेंद्र काळे यांच्या नेतृत्वात महात्मा गांधी यांचे स्वप्न स्वच्छ भारत सुंदर भारत अभियानाची माहिती मुख्याध्यापक गजेंद्र काळे तालुका समन्वयक कु. वैशाली गालट, सागर चौधरी, यांनी आपल्या मनोगता मधून स्वच्छतेचे महत्व पटवून दिले नंतर स. अध्यापक गजानन जाधव, स अध्यापक .सय्यद शकील, यांनी विद्यार्थ्यासोबत शाळा ,नगरपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, या ठिकाणी जाऊन स्वच्छता अभियान राबवून स्वच्छतेचे लोकांना महत्त्व पटवून दिले कार्यक्रमात पर्यवेक्षक अब्दुल सुबुरखान, स. अध्यापक साहेबराव शिंदे, सुनील कडू ,लिंक वर्कर स्कीम मार्गदर्शक बाळकृष्ण उताणे होते कार्यक्रमास बाबासाहेब धाबेकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले सूत्रसंचालन स.अध्यापक गजानन जाधव तर आभार प्रदर्शन स.अध्यापक. सय्यद शकील यांनी केले

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....