बार्शिटाकळी मुस्लिम कब्रस्थान येथे जिल्हाधिकारी यांचे हस्ते वृक्षारोपण.....
बार्शीटाकली मुस्लिम काब्रिस्तान येथे जिल्हाधिकारी यांचे हस्ते वुक्ष रोपण
प्रतिनिधी , बार्शिटाकळी ,
सध्या वाढत्या पदुषणावर नियत्रण ठेवण्यासाठी पर्यावरण संरक्षणासाठी वृक्ष लागवड ची हम खास जरूरत असून त्या अनुषगाने
बार्शिटाकळी येथे नगर पंचायतच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी वुक्ष रोपण कार्यक्रम घेण्यात आले या वेळी अकोला चे जिल्हाधिकारी निम्मा अरोरा यांचे शुभ हस्ते वुक्ष रोपण करण्यात आले या वेळी अकोली बेस येथील मुस्लिम काब्रिस्तान येथे विविध प्रजातींचे वृक्षांचा वृक्षरोपण करण्यात आले यावेळी कब्रस्तान कमिटीचे बार्शिटाकळी नगरपंचायत चे नगराध्यक्ष माहेफुज खान बार्शिटाकळीचे तहसीलदार गजानन हामंद, नगरपंचायतचे मुख्याधिकारी शिवहरी थोंबे बार्शिटाकळीचे पोलीस निरीक्षक संजय सोळंके, वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठ नेते शेख नईमोद्दीन भाऊ, सय्यद आलम ,सय्यद नक्कीम काजी रिजवान ,नगर पंचायत उपाध्यक्ष सुरेश जामनीक, नगरसेवक नसीम खान अमजद खान, शाहीद इकबाल खान, आदी प्रमुख्याने उपस्थित होते या वेळी बाबासाहेब धबेकर विधालाय बालकक्षा बाबा काब्रस्नान येथे वुक्षारोपण करण्यात आले या वेळी मो सादिक लीडर, इम्रान खान , व नगर पंचायत चे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते
छाया , वृक्ष रोपण करता नंतर त्या बदल चर्चा करताना मान्यवर
Comments
Post a Comment