ग्रामपंचायत निवडणूक संदर्भात वंचितची महत्वपूर्ण बैठक संपन्न.....

ग्रामपंचायत निवडणूक संदर्भात वंचितची महत्वपूर्ण बैठक संपन्न.....
  बार्शिटाकळी :  बार्शिटाकळी तालुक्यात होऊ घातलेल्या 47 ग्रामपंचायत निवडणूक संदर्भात पक्षप्रमुख ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार मंगळवार दिनांक २२ नोव्हेंबर रोजी दुपारी २:०० वाजता राम मंदिर धर्मशाळा खोलेश्वर मंदिर च्या बाजूला बार्शिटाकळी येथे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे आणि जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे यांच्या व वंचित बहुजन महिला आघाडी यांच्या मार्गदर्शनाखाली महत्त्वाची बैठक आयोजित केली होती.  या महत्त्वपूर्ण बैठकीला बार्शीटाकळी तालुक्यातील 47 ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदाची निवडणूक लढविणाऱ्या सर्व प्रवर्गातील वंचित बहुजन आघाडीच्या सर्व इच्छुक उमेदवारांनी व तालुक्यातील पंचायत समिती सदस्य आणि आजी माजी पदअधिकारी उपस्थित होते . 
 जिल्हाध्यक्ष व महासचिव यांच्या आदेशानुसार बार्शिटाकळी तालुकाध्यक्ष रतन आडे, महासचिव अजय अरखराव, ता. संघटक हरिश रामचवरे, ता. कोषाध्यक्ष सै रियासत, प्रशिध्दी प्रमुख मिलींद करवते, वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी, युवक आघाडी, संम्यक विद्यार्थी आंदोलन,विध्दत महासंघ बार्शिटिकळी तालुका यांच्या वतीने केले होते त्या आढावा बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्री प्रमोद भाऊ देंडवे, महासचिव मिलिंद भऊ इंगळे , महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्रभाताई शिरसाट, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ संगीताताई अढाऊ, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुनिल फाटकर, जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या माया ताई नाईक, मंदाताई वाकोडे, महिला तालुका अध्यक्षा वैशाली कांबळे, उज्वलाताई गडलींग, संजय नाईक, बार्शिटाकळी न प. सुरेश जामनिक, आरोग्य सभापती सुनिल विठ्ठलराव शिरसाट, नगरसेवक श्रावण रामदास भातखडे , जेष्ठ नेते शेख नईमोद्दीन भाऊ,  तमीज खा उर्फ गोबा शेठ, प. समिती सदस्य प्रकाश वाहुरवाघ, प. समिती सदस्य रोहीदास राठोड, तुळशिराम राठोड, विजय चव्हाण, दादाराव सुरडकर, राजेश खंडारे, गणेश म्हैसने, ईमरान खान, भगवान खंडारे,वसता चव्हाण, भुषण खंडारे, अनिल दहात्रे, भुषण सरकटे, कृष्णा दहात्रे, चद्रविर तेलगोटे, निलेश खंडारे, गजानन जाधव, नितेश खंडारे, श्रीकांत गवई, गजानन खाडे, गोरशिग राठोड, राष्ट्पाल वानखडे, शुध्दोधन ईगळे, अनिल भातकुले, सचिन गजभिये,धर्मविर गवई, वसता राठोड, रामदास गवई, पंडित सुपलकर, लखन ईगळे, सतिष सुरवाडे, देवलाल लोखंडे, प्रफुल्ल करवते, संतोष सुरडकर सरपंच, पंकज वानखडे उपसरपंच, सुनिल कांबळे, अनिल धुरंधर, नितीन काळने, रमेश घुगे, दिलीप चव्हाण, शंकर राठोड, गुलाब वानखडे, बाळकृष्ण राठोड, अंबादास क्षिरसागर, शिवराज जामनिक, विजय राठोड, बाळु भाऊ गडलींग ,चंदा धाडसे, व बार्शिटाकळी तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादाराव सुरडकर यांनी तर आभार प्रदर्शन साहील गवई यांनी केले

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे