∆दलित समाजाने दिलेल्या निवेदनाची दखल न घेतल्यामुळे आमरण उपोषणास सुरुवात....... ∆गरिबावर होत असलेला अन्याय सहन करून घेणार नाही लखन इंगळे यांचा संबंधित अधीकारी यांना इशारा......

∆दलित समाजाने दिलेल्या निवेदनाची दखल न घेतल्यामुळे आमरण उपोषणास सुरुवात...

∆गरिबावर होत असलेला अन्याय सहन करून घेणार नाही लखन इंगळे यांचा संबंधित अधीकारी यांना इशारा

अकोट तालुका प्रतिनिधी 
अकोट: वंचित बहुजन आघाडी आकोट चे उपाध्यक्ष लखन इंगळे यांच्या नेतृत्वात श्री कॉलेनी येथील नागरिकांनी उपोषनास सुरवात आज पहिल्याच दिवशी वंचित बहुजन आघाडी चे पदाधिकारी यांच्या भेटीमुळे नगर परिषद येथील संबंधित अधिकारी यांनी निवेदनाची दखल न घेतल्यामुळे उपोषण करते आज उपोषणाला बसले आहेत या उपोषणामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना
हादरा देणारे गोरगरीब व सामान्य लोकांसाठी नेहमी सक्रिय असलेले लखन इंगळे उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी आकोट यांनी संबंधित अधिकारी यांना असे म्हटले की श्री कॉलेनी येथील आमच्या मातंग, कोळी,धनगर या समाजावर अन्याय होत आहे आम्ही अन्या सहन करनार नाही यांना मागील कित्येक वर्षे पासुन नाली बांधकाम करून न दिल्यामुळे यांच्या घरासमोर मोठया प्रमाणात डबके साचल्यामुळे त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे अगोदर यांनी उपविभागीय अधिकारी आकोट व मुख्यअधिकारी नगर परिषद आकोट यांना निवेदन दिले होती तरी पन याची दखल आरोग्य विभाग व बांधकाम विभाग न.प. आकोट यांनी घेतली नाही या न. प. आकोट हे नागरिकां कडून टॅक्स वसुल करत आहे व यांना चांगल्या सुख सुविधा पुरवत नाही तर मग नगर परिषद यांनी नागरिकां कडून टॅक्स वसुल करू नये संबंधित अधिकारी हे तात्पुरत्या स्वरूपात कागदोपत्री देखावा करत असुन कोणत्याही प्रकारे कामे न करता नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळीत आहे यांच्या मुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असुन बरेच वेळा येथील नागरिक नगर परिषद येथे चेकरा मारीत होते व न.प.येथील संबंधित अधिकारी हे नागरिकांना उडवा उडवीचे उत्तरे देत होते याची माहिती येथील नागरिकांनी लखन इंगळे यांना दिली असता नागरिकांना सोबत घेऊन त्यांनी संबंधित अधिकारी यांनी 10 दिवसात नागरिकांचे घरा समोरील सांडपान्याचे काम मार्गी लावले नाही तर दि.24.11.2022 रोजी येथील रहिवाशी नागरिक नगर परिषद आकोट येथे उर्मिला शिवाजी भदे, वर्षा रवींद्र इंगळे, सुरेश भिमराव किरडे, नारायण झाबूजी इंगळे हे आमरण उपोषण करतील काही अनुचित प्रकार घडल्यास यास संबंधित अधिकारी जबाबदार राहतील असा इशारा निवेदन देते वेळी लखन इंगळे व नागरिकांनी दिला होता व उपोषनाला आकोट शहरातील नागरिकांचा व पदाधिकारी यांचा चांगला प्रतिसाद मिळाला 
या उपोषण मंडपाला वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी मंदाताई कोल्हे, वरिष्ठ नेत्या वंचित बहुजन महिला आघाडी , अर्चन वानखडे उपाध्यक्ष महिला आघाडी , मीरा तायडे , सुशीला पाखरे , कमला तेलगोटे , लताताई कामळे , शहर अध्यक्ष महिला ललिता तेलगोटे, सुनिलभाऊ अंबळकार वरिष्ठ नेते,  प्रदिपभाऊ वानखडे जिल्हाप्रभारी बुलढाणा, संदीपभाऊ आग्रे माजी तालुका अध्यक्ष भारीप , ऍड संतोषजी रहाटे , दिवाकरभाऊ गवई , वरिष्ठ नेते वंचित बहुजन आघाडी दिनेशभाऊ घोडेस्वार , विशाल आग्रे , सुनंदा शेगोकार , करुणा तेलगोटे , दिपाली आठवले , मंगेश कामळे ,
काशीरामभाऊ साबळे वरिष्ठ नेते , सुभासभाऊ तेलगोटे शहर अध्यक्ष भारीप बहुजन महासंघ आकोट , रामकृष्णभाऊ मिसाळ वंचित बहुजन आघाडी आकोट , पांडुरंगभाऊ दामोदर , विनोदभाऊ नांदुरकर ,  अक्षय तेलगोटे , नितीन तेलगोटे , नितेश धांडे , अविनाश निथाडे , श्रीकृष्ण महाले , सहबाज अहेमद , रतन पळसपगार , संदिप कोरडे , रेखा घोती , जीतूभाऊ तेलगोटे , संदिप तायडे , विष्णू बोडखे ,  प्रतीक तेलगोटे , नवनीत तेलगोटे सुगत तेलगोटे , विक्की दिलीप तेलगोटे , मिलिंद इंगळे अमोल तेलगोटे , सुरज तेलगोटे , वंचित बहुजन आघाडी चे सर्व पदाधिकारी व महिला आघाडी उपस्थित होते व मंगेशभाऊ चिखले , सागर बोरोडे , देवानंद मर्दाने , मनोज चेंदन , व अनेक कार्यकर्ते यांनी उपोषण मंडपाला भेट दिली . 

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे