बार्शिटाकळी येथे संविधान दिन साजरा....

बार्शिटाकळी येथे संविधान दिन साजरा.....

बार्शिटाकळी : बार्शीटाकळी येथील अशोक नगरात वंचित बहुजन युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष अमोल जामनिक व बार्शीटाकळी तालुका, शहराच्या वतीने 26 नोव्हेंबर संविधान दिन साजरा करण्यात आला, यावेळी सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस हार व पुष्प अर्पण करून भारतीय बौद्ध महासभेचे बार्शीटाकळी तालुकाध्यक्ष आद. प्रवीण वानखडे यांनी भारताचे संविधान प्रास्ताविकेचे वाचन करून संविधान दिन साजरा करण्यात आला, त्यांच्या सोबत भारतीय बौद्ध महासभा बार्शीटाकळी तालुका उपाध्यक्ष साहेबराव तायडे , संस्कार , उपाध्यक्ष बाबुलाल वाहुरवाघ , विजू भाऊ जामनिक , अशोक वानखेडे, वंचित बहुजन आघाडीच्या तालुकाध्यक्षा वैशालीताई कांबळे, वंचित बहुजन युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष अमोल जामनिक , न.प. बार्शिटाकळी चे उपाध्यक्ष शुरेशभाऊ जामनिक , गटनेते तथा आरोग्य सभापती सुनिल विठ्ठलराव शिरसाट, नगरसेवक श्रावण रामदास भातखडे, जेष्ठ नेते नईमोददीन भाई, 
शहर अध्यक्षा सुनिता ताई धुरंधर ,हजर होते, या वेळी सामाजिक कार्यकर्त्या तथा आशा स्वयंसेवीका मिना ताई जंजाळ यांनी भारताचे संविधान भेट दिले, सदर उपस्थितांमध्येे जेेष्ठ  कार्यकर्ते तमीज खा उर्फ गोबा शेठ, सै. रियासत, प. समीती सदस्य रोहीदास राठोड, दादाराव सुरडकर, विजय चव्हाण, अनिल धुरंधर, सलीम भाऊ महान, ईमरान खान, शहर अध्यक्ष अझहर पठाण, सनी धुरंधर, अमित तायडे,नारायण जामनिक, अशोक जामनिक, प्रविण गवई, रवि वाकोडे, विकास खरात, शुभम ईंगळे, मनिष वाहुळे, शेखर शिरसाठ , रक्षक जाधव, शिलवंंत ढोले आदी उपस्थित होते, कार्यक्रमांचे सुत्र संचालन प्रशिध्दी प्रमुख मिलींद करवते यांनी केले. 

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे