जय बजरंग विद्यालय रुस्तमाबाद येथे संविधान दिन साजरा......
जय बजरंग विद्यालय रुस्तमाबाद येथे संविधान दिन साजरा......
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी
बार्शिटाकळी : जय बजरंग विद्यालय रुस्तम आबाद प्रांगणामध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बळीराम झांबरे अध्यक्ष अकोला जिल्हा मुख्याध्यापक संघ तर प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाचे प्राचार्य शत्रुघ्न विरघळ एन एस एस आर डी जी महाविद्यालयामधील सौ भुईवार मॅडम सौ देवरे मॅडम भाकर मॅडम दोन मॅडम जगजीवन पल्हाडे प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते प्रथम संविधानाबद्दल प्रमोद ठोंबरे यांनी विद्यार्थ्यांना माहिती विशद केली महाविद्यालयाचे प्राध्यापिका तसेच विद्यार्थिनींनी संविधानाबद्दल माहिती सांगितली याप्रसंगी प्राध्यापक प्रमोद ठोंबरे यांनी विद्यालयाला विधान घटना सप्रेम भेट दिली ह्याप्रसंगी कार्यक्रमाचे संचालन सांगळे यांनी तर आभार प्रदर्शन संजय महिन्यांनी केले कार्यक्रमास आर डी जी महाविद्यालय मधील एन एस एस विद्यार्थिनी तसेच जय बजरंग विद्यालय मधील विद्यार्थी संख्येने उपस्थित होते
Comments
Post a Comment