∆तलाठ्याला मारहाण करणे भोवले..... ∆कार्यरत असणाऱ्या तलाठ्याला अवैध रेती माफियानी केली मारहाण..... ∆हिवरखेड पोलिसांनी तीन आरोपी केले जेरबंद तर फरार आरोपीचा तपास सुरू......

∆तलाठ्याला मारहाण करणे भोवले रेती माफियांना.....

∆कार्यरत असणाऱ्या तलाठ्याला अवैध रेती माफियानी केली मारहाण.....

∆हिवरखेड पोलिसांनी तीन आरोपी केले जेरबंद तर फरार आरोपीचा तपास सुरू......
हिवरखेड:- हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अडगावं बु येथील रेतीमाफियांनी एका जबाबदार तलाठ्याला मारहाण केल्या प्रकरणी हिवरखेड पोलिसांनी शासकीय अधिकाऱ्यास मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला, दिनांक २१ नोव्हेंबरच्या संध्याकाळी अडगाव बु येथून अवैध रेतीची वाहतुक करणारा टेक्टर जात असताना , तलाठी इंगळे यांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला असता, रेतीमाफियांनी जमाव करून कार्यरत तलाठी यांना मारहान केली , व दगडफेक केली, अशी फिर्याद तलाठी प्रतीक इंगळे यांनी हिवरखेड पोलीस स्टेशनला दिली, पोलिसांनी आरोपी ,अ अनवर अ खलिफ , अब्दुल साजिद, अब्दुल दानिश यांच्या विरुद्ध कलम ३५३,३७९, १४३, १४७,१४९, ४८, (क) ७/८ महाराष्ट्र अधिनियम नुसार गुन्हा दाखल केला, तर यामध्ये फरार आरोपींची आणखी नावे समाविष्ट होतील या तक्रारी वरून समजले, पुढील तपास हिवरखेड ठाणेदार विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करत आहेत, तसेच 
 या बाबत याअगोदर सुद्धा असे प्रकरण या भागात झालेले आहेत, या रेतीमाफियांचे असे मनोबल कोणामुळे वाढतात व हे शासकीय अधिकाऱ्यांना मारहाण करायला घाबरत नाहीत यांची दहशत वाढतच चालली यांना लगाम लावण्यासाठी शासनाने पाऊले उचलावी याकरिता मंडळ अधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे मागणी केली,

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे