∆डॉ महेबूब राही यांच्या नावाने लवकरच बार्शीटाकली येथे ग्रंथालय....... ∆आमदार डॉ रणजीत पाटिल यांचे महेबूब राही यांचे निवासस्थानी भेटी दरम्यान आश्वासन......
∆डॉ महेबूब राही यांच्या नावाने लवकरच बार्शीटाकली येथे ग्रंथालय
∆आमदार डॉ रणजीत पाटिल यांचे महेबूब राही यांचे निवासस्थानी भेटी दरम्यान आश्वासन
बार्शिटाकळी : बार्शीटाकळी येथील जगप्रसिद्ध कवी डॉ मेहबूब रही यांच्या निवासस्थानी नुकताच महाराष्ट्र राज्याचे माजी गृह राज्यमंत्री व अमरावती विभागाचे पदवीधर आमदार डॉक्टर रणजीत पाटील यांनी भेट दिली या वेळी डॉ राही फ़ैमिली कडून त्यांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले या वेळी विविध शैक्षणिक व विकासात्मक मुद्द्यान वर विषयन वर चर्चा करण्यात अली या वेळी लवकरच डॉ महेबूब राही यांच्या नावाने स्पर्धा परीक्षा केंद्र अभ्यासिका देण्याची गवाही पदवीधर आमदार डॉ रणजीत पाटिल यांनी दिली बार्शीटाकली शहरात कोनतीच अभ्यासिका नसल्याने विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची गैर सोये होऊ नये या करिता बार्शीटाकली शहरात डॉ महेबूब राही यांच्या नावाने अभ्यासिका सुरु करण्याची आश्वासन पदवीधर आमदार डॉ रणजीत पाटिल यांनी दिली या वेळी डॉ महबूब राही यांचा साहित्यक क्षेत्रात फार मोठा कार्य असून आता पर्यन्त त्यांचे पन्नास पेक्षे जास्त पुस्तके लिहल्या गेल्या आहे राजिस्थान विद्यापीठ मध्ये त्यांच्यावर पि एच डी संशोधन सुद्धा करण्यात आले आहे या वेळी डॉ रणजीत पाटिल यांनी जग प्रसिद्ध कवि डॉ महेबूब राही यांचा पुष्प गुच्छ देवून सत्कार केले या वेळी पक्षा चे पदाधिकारी यांची प्रमुख्याने उपस्थिति होती या वेळी शफीक अहमद खान राही जावेद अथर खान शाहिद इक़बाल खान सादिक हाजी साहब तनवीर ठेकेदार मुबशशिर आलम वकार खान राहुल्लाह खान आदि प्रमुख्याने उपस्थित होते या वेळी कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन शाहिद इक़बाल खान यानी केले या वेळी मोठ्या संख्याने शिक्षक व पदवीधर बांधव उपस्थित होते,
Comments
Post a Comment