∆महान सर्कलचे क्रीडा सामने उत्साहात संपन्न.....∆विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साही वातावरणात घेतला क्रीडा स्पर्धेत भाग.....
∆महान सर्कलचे क्रीडा सामने उत्साहात संपन्न.....
∆विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साही वातावरणात घेतले क्रीडा स्पर्धेत भाग.....
प्रतिनिधी बार्शीटाकळी
बार्शीटाकळी पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी रतनसिंग पवार शिक्षण विस्तार अधिकारी गुलाबराव वानखडे शिक्षण विस्तार अधिकारी अनिल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी बार्शीटाकळी तालुक्यातील महान केंद्राचे सर्कल क्रीडा सामन्यांचा आयोजन महान चे केंद्रप्रमुख विनोद पिंपळकर यांनी जिल्हा परिषद शाळा निंभारा येथे आयोजित केले होते यावेळी सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी निंभारा गावाचे सरपंच सौ मंगलताई नानोटे, देवमन नानोटे तसेच प्रमुख अतिथी म्हणून देवराव पाटील पुरुषोत्तम पाटील मुख्याध्यापक विजय टपके शाहिद इक़बाल खान सरफराज खान उच्च श्रेणी मुख्याध्यापक सुशीला महाकाळ मुख्याध्यापक जि अर गोतरकर महेंद्र भगत क्रीडा झोन सेक्रेटरी शिवशंकर आस्वार आदिनची प्रामुख्याने उपस्थित होती यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केंद्रप्रमुख विनोद पिंपळकर यांनी केले यावेळी त्यांनी खेळांचे महत्त्व उपस्थित विद्यार्थ्यांना सांगितले सदर क्रीडा स्पर्धा मध्ये लंगडी खो खो कबड्डी फुटबॉल वॉलीबॉल लांब उडी गोला फेक थालीफेक इत्यादी प्रकारे खेळांचे समावेश होते यावेळी महान केंद्रातील मोठ्या प्रमाणात उर्दू व मराठीच्या विद्यार्थ्यांनी सदर सर्कल क्रीडा स्पर्धा मध्ये सहभाग घेतले विद्यार्थ्यांना उत्साह वातावरणात आनंददायी पद्धतीने खेळ खेळता यावी याकरिता महान केंद्राचे केंद्रप्रमुख विनोद पिंपळकर यांनी स्वाखर्च्यातून विविध साहित्याची नियोजन केले होते यावेळी विद्यार्थ्यांनी क्रीडा विषयी शपथ सुद्धा घेतली विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साह वातावरणात खेळात सहभाग घेतले, मुलींनी लंगडी खो खो कबड्डी फुटबॉल इत्यादी स्पर्धा सहभाग नोंदविले तसेच मुलांनी सुद्धा क्रिकेट फुटबॉल व्हॉलीबॉल रेसिंग लांब उडी थालीफेक इत्यादी स्पर्धा सहभाग घेतले विद्यार्थ्यांचे कबड्डी स्पर्धा करिता विशेषता मेटचे ग्राउंड तयार करण्यात आले होते त्यामुळे सदर सामने है सर्कल सामने नसून मोठ्या थाटात आयोजित केलेले सामने दिसत होते टिटवा नवीन चे उच्च श्रेणी मुख्याध्यापिका सुशीला महाकाळ यांच्या वतीने क्रीडा स्पर्धा मध्ये सहभागी सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेटचे वितरण करण्यात आले सदर क्रीडा स्पर्धा मध्ये केंद्रातील सर्वांचे शाळांतील विद्यार्थ्यांची क्रीडा विषयी कामगिरी उत्तम होती यावेळी मुख्याध्यापक सैफाद्दीन मोहिनुद्दीन मो सज्जाद प्रकाश राठोड सुषमा डाबेराव तेजराव बिलेवार मोहन तराळे राजेंद्र नवलकर शंकर पिलात्रे नामदेव देवकते एल एस सोळंके संतोष डाबेराव प्रकाश साबळे रूपाली वारकरी मनीषा सूर्यवंशी उज्वला सरनाईक सुरेखा भोपळे रबीना मैडम गजानन भगत मोहम्मद खालीक रिजवान अहमद गुलेराणा शगुफ्ता जमाल रुबीना मैडम नदीम खान तस्लीम खान मुजीब बेग जाहिद रहमान यांच्या सहा महान केंद्रातील सर्व जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व सहायक अध्यापकांची प्रमुख्याने उपस्थित होती उपस्थित सर्व शिक्षकांनी क्रीडा स्पर्धा मध्ये आपले सहभाग नोंदविले व विद्यार्थी उत्तम प्रमाणे कसे खेळू शकतात यासाठी प्रयत्न केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संदीप पालवे यांनी केले कार्यक्रम यशस्वीतासाठी निंभारा जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व सर्व अध्यापक मंडळींनी आर्थिक परिश्रम घेतले सर्कल सामने मध्ये जिंकलेल्या विद्यार्थ्यांचे झोन सामने आता मंगळवारी निंभारा जिल्हा परिषद शाळा च्या पटांगणात संपन्न होणार आहे अशी माहिती महान केंद्राचे कर्तव्यदक्ष केंद्रप्रमुख विनोद पिंपळकर यांनी दिली आहे
Comments
Post a Comment