जि एन ए महाविद्यालयात सिनेट निवडणूकीत ८८% मतदान.......
जि एन ए महाविद्यालयात सिनेट निवडणूकीत ८८% मतदान.......
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अधिसभा विद्या परिषद व अभ्यास मंडळ निवडणूक दिनांक २० नोव्हेंबर २०२२ सकाळी ७. ते सायंकाळी ५. वाजता मतदान केंद्र क्रमांक २१५ गुलाम नबी आझाद कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बार्शीटाकळी येथे निवडणूक संपन्न झाली.
एकंदरीत या निवडणुकीमध्ये पिंजर आणि बार्शीटाकळी या दोन केंद्राचे मतदारयादी पाठविण्यात आली होती पैकी या निवडणुकीमध्ये प्रिन्सिपल सिनेट आणि मॅनेजमेंट टेन टीचर अकॅडमी ग्रॅज्युएट बीओएस कॉमर्स बीओएस सायन्स बीओएस ह्युमिनिटीज फॅकल्टी ऑफ इंटर डिसिप्लिनरी स्टडीज या जागेसाठी मतदान घेण्यात आले पैकी प्रिन्सिपल मॅनेजमेंट दिवस सायन्स कॉमर्स ह्युमिनिटीज ला शंभर टक्के मतदान प्राप्त झाले तर ग्रॅज्युएट ४९ टक्के मतदान झाले प्रीसाईडिंग ऑफिसर डॉ दीपक चौरपगार तर मतदान अधिकारी प्रा भाऊसाहेब गायकवाड शांताराम जाधव संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ कडून दोन पोलिंग ऑफिसर श्री शशिकांत तराळे व प्रमोद भुजाडे पोलिंग ऑफिसर व सहाय्यक म्हणून मनोहर खाडे यांची नियुक्ती करण्यात आली होती,
Comments
Post a Comment