बार्शिटाकळी तालुक्याचे 46 सरपंच पदाची निवड जाहीर.....

बार्शिटाकळी तालुक्याचे 46 सरपंच पदाची निवड जाहीर......
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी
बार्शिटाकळी  : निवडणूक आयोगाच्या आदेश नुसार बार्शिटाकळी तालुक्यातील एकुण ८२ ग्राम पंचायत पैकी ४७ ग्राम पंचायातचे सरपंच व सदस्याची निवणूक दि , १८ डिसेंबर २०२२ रोजी घेण्यात आली त्या ग्रामपचायत निवडणूकीचे निकाल बार्शिटाकळी शहरात पंचायत समिती सभागृह येथे निवडणूक निर्णय अधिकारी तहसिलदार गजानन हामद यांच्या मार्गदर्शनात दि , २o, डिसेबर मंगळवार रोजी निकाल जाहिर करण्यात आले  बार्शिटाकळी पंचायत समिती सभागृहात तालुक्यातील ४७ ग्राम पंचायत सरपंच व सदस्याांचे निकाल दहा टेबलवर कर्मचारी यांच्या उपस्थित मध्ये सकाळी नव वाजता सुमाराश निवडणूक निकालाचे कामास प्रारभ करण्यात आले , त्यामध्ये बार्शिटाकळी तालुक्यातील ४७ ग्राम पंचायत पैकी पंरडा गांव चे सरपंचाची काही कारणा मुळे निवड निरंक झाली त्या नुसार तालुुक्यतील गांव जनुनाचे नवनिर्वाचित सरपंच राठोड नलिनी मखराम  बहूमताने विजय झाले , सारकिन्हीचे सरपंच रमेश भिमराव आबेकर विजयी झाले , टेंभी चे संरपंच पदावर विखे समिर दादाराव बहूमता ने विजयी झाले , साल्पीचे सरपंच पदावर नंदापुरे अतुल गोपालराव , मोझरी खुर्द सरपंच पदावर संकेत हिरामन राठोड ,निबी बु !! महल्ले शंकरराव देविदाश विजयी ,निबी खु, थोरात माधवराव गोपालराव , पार्डी इंगळे रमेश लक्षमन विजयी , घोटा सोनोने माया देवी काशीराम , कसारखेड कदम नंदा तुळशीराम विजयी झाले , मो-हड गणविर प्रमोद विठ्ठल विजयी , पाराभवानी इंगळे सुभाष महेद्र विजयी ,  पिंपळगाव चांभारे अंघारे पुजा संतोष विजयी , देवदरी चद्रक राठोड विजयी , धानोरा साधना दिपक देवकर विजयी , जाम वसु शेषराव मखराम जाधव विजयी , कोथळी बु नारायण परशराम करवते , विजयी ,  साखरविरा मीराबाई जाधव , बोरमली बापुराव राठोड , विजयी , चेलका अरविंद जाधव विजयी , चिचोली रुद्धयाणी , वर्गे दुर्गा मनोहर विजयी , जलालाबाद थोरात विजय गोपालराव विजयी , वाघजाळी सोळके अरुण शंकर विजयी , भेंडगाव वानखडे तुषार प्रभाकर , विजयी , दगडपारवा पवार ज्योती हिमत विजयी , रेडवा केवल दयासिंग राठोड , विजयी , शेलु बुं, सौ , श्रद्धा राजाभाऊ काकड , विजयी , अंजनी बु , भिमराव गंणूजी राठोड ,विजयी , गोरव्हा डोंगरे त्रिशला राजकुमार विजयी ,  पंरडा निरंक , पिपलखुंटा , सोनु गणेश बोबडे , विजयी , विझोरा रंजना प्रविण चौधरी , विजयी , महागांव प्रमिला शेषराव ढौरे विजयी , पाटखेड , फाळके मिनाताई गजानन , विजयी , पुनौती खु , गोळे मंगळा रमेश विजयी , राजनखेड जाधव इंश्वर सिंग बाबुसिंग , विजयी ,  सोनगीरी गोदुराम दशरथ सोळके विजयी , धाकली गाडवे सोनाली महेद्र विजयी ,  खेर्डा बु , नर्मदाबाई सोनवने विजयी , पिंपळगाव हांडे , सरोदे आशा रामेश्वर विजयी , सावरखेड वंदना बाळू देशमुख विजयी , ऊमरदरी गोपाल परशुराम चव्हाण , विजयी , काजळेश्र्वर बेबी पुंडलीक चव्हाण विजयी , निभारा खरात नितेश पंजाब राव, विजयी , टिटवन बापुलकर अल्का सुनिल विजयी , तिवसा बु , मंदा भारत बहादरे विजयी , उजळेश्रर ना नोटे सुनिल प्रकाशराव विजयी , देवदरी खु ,राठोड वर्षा चद्रसिंग विजयी , त्या प्रमाणे एकुण ४६ सरपंच यांनी बहुमताने विजयी झाल्या ची घोषणा करण्यात आली , त्या वेळी तालुक्यातील युवा वर्ग व नागरिकाने विजयी उमेदवार झाल्या बराबर बायपास वर फटाके ची आतिशबाजी व विजयी घोषणा समर्थका ने दिल्या ,पंचायत समिती सभागृह येथे निवडणूक कार्य मध्ये तहसिलदार गजानन हामद यांचा मार्गदर्शनात महसूल अधिकारी व कर्मचारी यांने काम केले , या वेळी ठाणेदार सोळके यांनी चोख पोलिस बदोबस्त ठेवला होता,
छाया , विजयी उमेदवार व समर्थक विजय मिरवणूक काढताना 

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे