प्राचार्य शत्रुघ्न बिरकड यांची राज्य मुख्याध्यापक संघाच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती.....

प्राचार्य शत्रुघ्न बिरकड यांची राज्य मुख्याध्यापक संघाच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती.....
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी
 बार्शिटाकळी :  तालुक्यातील जय बजरंग विद्यालय रुस्तमाबाद चे
 प्राचार्य शत्रुघ्न विरकर त्यांची नुकतीच अखिल महाराष्ट्र मध्य व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली असून त्यांच्या नियुक्ती बद्दल सर्वत्र कौतुक होत आहे गेल्या अनेक दिवसापासून ते विदर्भ मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष म्हणून उत्कृष्ट काम करीत असून नुकत्याच पार पडलेल्या राज्य मुख्याध्यापक संघाच्या निवडणुकीमध्ये त्यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली असून ह्या ह्या नियुक्तीचे त्रे श्रेय संस्थापक रावसाहेब आवारी मार्गदर्शक वसंत पाटील मारुती खेडेकर यांना देत असून त्यांचे नियुक्ती बद्दल विदर्भ मुख्याध्यापक संघाचे सचिव सतीश जगताप कार्याध्यक्ष अशोक पारधी उपाध्यक्ष मंदा उमाटे विलास भासाकडे गजेंद्र काळे जिल्हाध्यक्ष बळीराम झांबरे सचिव दिनेश तायडेकार्याध्यक्ष विजय ठाकूरयवतमाळ जिल्हा अध्यक्ष प्रकाश भुवन काळे वाशिम जिल्हा अध्यक्ष विनोद नरवाडे अमरावती जिल्हा सचिव दिवे सर्वत्र कौतुक करीत आहे

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....