गुजरात येथील हुशैन पठाण यांचा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते सत्कार....
गुजरात येथील हुशैन पठाण यांचा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते सत्कार....
अकोला : अकोला येथील कच्ची मेमन जमात अकोला यांच्या वतीने सत्कार समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व ज्यांच्या हस्ते हा सत्कार समारंभ पार पडला आहे असे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. बाळसाहेब आंबेडकर यांच्या हस्ते गुजरात येथे ५० लोकांना वाचवण्यासाठी आपल्या जीवाची परवाह न करता हुशैन पठाण याने त्या लोकांना वाचविले म्हणून त्याचा सत्कार करण्यात आला यावेळी कच्ची मेमन जमातचे अध्यक्ष जावेद जकारीया, सचिव सलीम गाजी व प्रमुख उपस्थिती मध्ये सैय्यद जकी मिया, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महासचिव मिलिंद इंगळे, अकोला शहराचे शहराध्यक्ष कलीम खान पठाण, ईमरान खान, नगरसेवक श्रावण रामदास भातखडे व कच्ची मेमन जमातचे पदाधिकारी उपस्थित होते
Comments
Post a Comment