जिल्हा मुख्याध्यापक संघा तर्फे प्राचार्य शत्रुघ्न बिडकर यांचा सत्कार.......
जिल्हा मुख्याध्यापक संघा तर्फे प्राचार्य शत्रुघ्न बिडकर यांचा सत्कार...
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी
बार्शिटाकळी : अकोला जिल्हा मुख्याध्यापक संघातर्फे प्राचार्य शत्रुघ्न बिडकर यांची अखिल महाराष्ट्र मध्य व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अकोला जिल्हा मध्य व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघातर्फे सत्कार करण्यात आला याप्रसंगी विदर्भ सहसचिव गजेंद्र काळे जिल्हा अध्यक्ष बळीराम झांबरे , सचिव दिनेश साळवे , कार्याध्यक्ष विजय ठोकळ , उपाध्यक्ष आनंद साधू , मुक्तार भाई , कोषाध्यक्ष माधव विखे , सहसचिव कल्पना धोत्रे संघटक सचिव गायकवाड सतीश जाधव , अकोला शहराध्यक्ष सरफराज खान , सचिव प्रकाश डवले , सदस्य रमेश चव्हाण , विलास कुमकर , महिला प्रतिनिधी सौ कुमकर ताई , देवानंद मते , संजय टापरे , बार्शीटाकळी तालुका सचिव वाघ , पातुर तालुका अध्यक्ष बंड , सचिव सतीश चव्हाण , तेल्हारा सचिव ठाकरे , अकोला ग्रामीण अध्यक्ष भांडे , तालुका अध्यक्ष दीपक सोनवणे , सचिव गजानन पात्रे , विजापूर तालुका अध्यक्ष पाटोळे , सचिव गजानन बोचरे यांनी सत्कार केला.
Comments
Post a Comment