बार्शिटाकळी तालुका जिल्हा परिषद व पंचायत समिती कर्मचारी यांची खेळांच्या स्पर्धेस सुरुवात......

बार्शिटाकळी तालुका जिल्हा परिषद व पंचायत समिती कर्मचारी यांची खेळांच्या स्पर्धेस सुरुवात...... 
 
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी 
बार्शीटाकळी : बार्शिटाकळी पंचायत समिती अंतर्गत कर्मचारी खेळी स्पर्धेची सुरुवात बुधवारपासून सुरू करण्यात आली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कालिदास तापी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभागातील खेळाडू कर्मचाऱ्यांनी तालुकास्तरावरील खेळांना बुधवारपासून बार्शीटाकळी पंचायत समितीच्या मागच्या बाजूला असलेल्या पटांगणामध्ये खेळाची सुरुवात केली तालुकेस्तरीय वरील खेळांमध्ये क्रिकेट कबड्डी व्हॉलीबॉल खो खो लांब उडी गुला फेक कॅरम भालाफेक इत्यादी खेळांचा समावेश आहे बुधवारी बार्शीटाकळी पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी रतनसिंग पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बार्शीटाकळी तालुक्यातील शिक्षण विभाग कर्मचारी शिक्षक कर्मचारी यांनी फुटबॉल खेळाचे सामने खेळले सदर तालुकास्तरीय खेळ प्रशिक्षण दोन दिवस चालणार असून यामध्ये तालुक्यातील सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला आहे यामध्ये शिक्षण महिला बालकल्याण आरोग्य अर्थ इत्यादी विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी सदर खेळ स्पर्धा मध्ये सहभाग घेतले आहे सदर तालुके वरील विजेता खेळाडू जिल्हास्तरावरील संपन्न होणाऱ्या खेळात सहभागी होणार आहे यावेळी बार्शीटाकळी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रतन सिंग पवार शिक्षण विस्तार अधिकारी अनिल देशमुख केंद्रप्रमुख अरुण धांडे विनोद पिंपळकर दिलीप आवटे काझी रिजवानोद्दीन शफीक अहमद खान पातले सर शाहिद इकबाल खान मोहन तराळे प्रकाश राठोड राहुल्लाह खान सरफराज खान मुजीब बेग नदीम खान इमरान अली गुलाम अली अदिनची उपास्थि होती तालुकास्तरावरील खेळामध्ये सहभागी खेळाडूंमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसत होता,
छाया , बार्शि टाकळी पंचायत समिती येथे खेळ स्पर्धा त उपस्थित अधिकारी वर्ग ,

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे