मेहनत केल्याशिवाय मान सन्मान मिळत नाही -माजी आमदार तुकाराम बिरकड
मेहनत केल्याशिवाय मान सन्मान मिळत नाही
-माजी आमदार तुकाराम बिरकड
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी
अमरावती विभागीय शालेय धनुर्विद्या क्रीडा स्पर्धेचे आज गुरुवार दिनांक 29 डिसेंबर रोजी स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी माजी आमदार तुकाराम बिडकर यांनी वरील उद्गार काढलेत कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी सतीश चंद्रभट्ट मुख्य अतिथी म्हणून शालेय शिक्षणाधिकारी माध्यमिक डॉक्टर सुचिता पाटेकर तर प्रमुख अतिथी म्हणून विदर्भ मुख्याध्यापक संघ अध्यक्ष शत्रुघ्न बिडकर सहसचिव गजेंद्र काळे जिल्हा मुख्याध्यापक संघ अध्यक्ष बळीराम झांबरे अकोला जिल्हा शारीरिक शिक्षण संघटना सचिव राजेंद्र जलमकर जिल् मुख्याध्यापक संघ सचिव दिनेश तायडे वाशिम जिल्हाधनविद्या संघटनेचे सचिव अनिल तळकर तर तंदुरी द्या प्रशिक्षक प्रणव बहादुरे प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते प्रथम आपल्या प्रास्ताविकामध्ये उद्या संघटनेचे प्राचार्य शत्रुघ्न बिडकर यांनी केली धनुर्दीमध्ये ऑलम्पिक स्पर्धेसारख्या खेळामध्ये जर प्राविण्य मिळवले तर मोठ्या प्रमाणावर जिल्हा संघटनेतर्फे बक्षीस देण्यात येतील असे सांगितले याप्रसंगी आपल्या प्रेक्षीय भाषणात तुकाराम बिरकड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले शालेय व ग्रामीण क्रीडा स्पर्धेमध्ये छत्रपती अवॉर्ड खूप रक्त करून पण श्रम लागल्याचे सांगून या खेळाडूंना पाच टक्के आरक्षणासाठी सुद्धा मी आमदार असताना प्रयत्न केल्याचे सांगितले विभागीय शालेय स्पर्धेमध्ये अमरावती विभागामधून 256 खेळाडूंनी सहभाग घेतला कार्यक्रमाचे संचालन गजेंद्र काळे तर आभार प्रदर्शन राजेंद्र जलमकर यांनी केले याप्रसंगी प्रणव बहादुर , अभिजीत काकड ,बुरंगे प्रतीक बुरंगे, मोहन भातुलकर, अतुल पवार,इंगोले ,सुनील कराळे , मनोज पायधणे, मनोरमा आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
Comments
Post a Comment