*शालेय शिक्षण उप सचिव यांचे हस्ते शाहीद इक़बाल यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान......
शालेय शिक्षण उपसचिव यांचे हस्ते शाहीद इक़बाल यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान......
प्रतिनिधि बार्शिटाकळी
महाराष्ट्र राज्य शिक्षण समन्वय समिती च्य वतीने च्य वतीने विदर्भ हिंदी साहित्य संमेलन कार्यालय नागपुर येथे राज्यस्तरीय एक दिवसीय शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये महाराष्ट्र राज्यातील विविध तज्ञ मार्गदर्शक यांनी मार्गदर्शन केले यावेळी महाराष्ट्र राज्यातील नामवंत व कर्तृत्व आणि शिक्षकांना मान्यवरांचे असते आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग उपसचिव करवते साहेब यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य शिक्षण समन्वय समितीच्या वतीने दिले जाणारा राज्यस्तरीय महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार अकोला जिल्ह्यात डॉ शाहिद इक़बाल खान यांना देवून सन्मानित करण्यात आला या वेळी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना चे राज्य अध्यक्ष व कार्यध्येक्ष महाराष्ट्र राज्य समन्वय समिती इलाजुद्दिन फारुकी साहेब अरुण जाधव राज्य अध्येक्ष समन्वय समिती तसेच समस्त समन्वय समिती पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती या वेळी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिसोद्दीन यासिर अरफ़ात इमरान अली राहुल्लाह खान सखाउल्लाह खान अब्दुल रशीद मो अशफख महाराष्ट्र राज्यातील 32 शिक्षक संघटनेचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती शाहिद इक़बाल खान यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वत्र त्यांचे होत आहे
छाया , शाहिद इकबाल यांना राज्य स्तरीय पुरस्कार प्रदान करताना
Comments
Post a Comment