पिसाडलेल्या वानारांचा बंदोबस्त करा वंचित बहुजन आघाडीची मागणी.....

पिसाडलेल्या वानारांचा बंदोबस्त करा वंचित बहुजन आघाडीची मागणी.....

 अकोट :  आज उपवनसंरक्षक वन्यजीव विभाग आकोट येथील तायडे साहेब संबंधित अधिकारी यांना निवेदन दिले निवेदन असे होते की आकोट शहर मध्ये राहुल नगर व मोठे बारगन येथील पिसाडलेले वानर यांचा बंदोबस्त तोरीत लावा दि.12.12.2022रोजी राहुल नगर येथील संघपाल तेलगोटे या युवकाला घराजवळ एका पिसाडलेल्या वानरणे पायाला जबर चावा घेतला आणि युवक जागीच खाली पडला व युवकाला लगेच ग्रामीण रुग्णालय आकोट येथे उपचार करण्यात आला आकोट शहर मध्ये राहुल नगर व मोठे बारगन ठिकाणी अगोदर सुद्धा अस्या घटना घडल्या आहेत या कडे वनविभाग यांनी लक्ष देण्याची गरज आहे व वानराने चावा घेतलेलेल्या युवकचा दवाखान्याचा खर्च वनविभाग यांनी तोरीत त्या युवकल द्यावा व आकोट शहरातील फिरत्या पिसाडलेल्या वानरांचा बंदोबस्त करावा यामुळे मोठी जीवित हानी टाळू शकेल नाहीतर असे नाही केल्यास आम्ही आपल्या कार्यालय समोर आंदोलन करू काही अनुचित प्रकार घडल्यास यास संबंधित अधिकारी जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी असा इशारा वंचित बहुजन आघाडी चे पदाधिकारी यांनी निवेदन देते वेळी दिला उपस्थित रामकृष्ण मिसाळ , शहर अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी आकोट सुभाष तेलगोटे  ,शहर अध्यक्ष भारीप सदानंद तेलगोटे ,  शहर उपाध्यक्ष भारीप आकोट लखन इंगळे  ,शहर उपाध्यक्ष वंचित आकोट  नितीन तेलगोटे  ,इम्रानखान पठाण , मंगेश कामळे , प्रतीक तेलगोटे , नवनीत तेलगोटे , सुगत तेलगोटे यांच्या सह वंचित बहुजन आघाडीचे अकोट शहरातील कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....