बजरंग विद्यालयात रक्तगट तपासणी शिबिर....
बजरंग विद्यालयात रक्तगट तपासणी शिबिर......
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी
बार्शिटाकळी : तालुक्यातील जय बजरंग विद्यालय रुस्तम आबाद येथे स्वर्गीय वेणूताई बिरकड यांच्या स्मृती रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाला डॉक्टर अश्विनी भोजने, विपिन भोजने यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विद्यालयामधील विद्यार्थी यांची रक्तगट तपासणी करण्यात आली याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक गोल्ड यांनी केले याप्रसंगी विद्यालयामधील राजेश आमले ,माधव जवळकर ,उमाळे सर, सौ पुष्पा गोल्ड ,सौ रेखा डांबरे ,याप्रसंगी मंचावर उपस्थित होत्या विद्यार्थी यांना प्रथम अश्विनी भोजने यांनी रक्तदानाचे महत्त्व समजून सांगितले विद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने रक्तगट तपासणी करून घेतली.
Comments
Post a Comment